एक्स्प्लोर

मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!

आयपीएलचा यंदाच्या हंगामाला दोन दिवसात म्हणजे 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्राचं वेळापत्रक आधीच झालं जाहीर होतं.

IPL 2026 Time Table Schedule : मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकूडन (BCCI) यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यापूर्वी बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जारी केले असून दोनच दिवसांत आयपीएलचा धुरळा उडणार आहे. 28 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंज बंगळुरू यांच्यात बंगळुरुतील चेन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. तर, स्पर्धेतील दुसऱ्या सत्रातील सामने 13 एप्रिल ते 24 मे 2026 या कालावधीत देशातील 12 ठिकाणी खेळविण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात एकूण 50 सामने होणार आहेत. त्यामुळे, पुढील दोन महिने क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी आणि फुल टू मनोरंजन असणार आहे. 

आयपीएलचा यंदाच्या हंगामाला दोन दिवसात म्हणजे 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्राचं वेळापत्रक आधीच जाहीर झालं होतं.  त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिलपर्यंतचं 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. आता आयपीएल 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रकही जाहीर झालं आहे.  त्यानुसार 13 एप्रिल ते 24 मे दरम्यान आयपीएलचे उर्वरित सामने होणार आहेत. मात्र सेमीफायनल, फायनलच्या लढती कधी होणार याबाबतचा उल्लेख या वेळापत्रकात नाही. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातील वेळापत्रकानुसार एकूण 70 सामने होणार आहेत. त्यानंतर  सेमीफायनल, फायनलच्या लढती होतील. हे सामने बंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि नवं चंढीगड येथे आयोजित करण्यात आले आहेत.

दुसऱ्या सत्रात 50 सामने 

दुसऱ्या सत्रातील वेळापत्रकानुसार 50 सामने खेळवण्यात येणार आहेत. या लढती 12 शहरांमध्ये होणार आहेत.  यामध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता,अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगढ यांचा समावेश आहे. दुसऱ्या सत्रातील सामन्यांना 13 एप्रिलला हैदराबादमध्ये सनरयाजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्याने होईल. दुसऱ्या सत्रातील हायव्होल्टेज सामना म्हणून याकडे पाहिलं जात आहे

PL 2026 Schedule : पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक

1. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 28  मार्च, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)
2. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, मुंबई (सायं.7.30 वाजता)
3. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 30 मार्च, गुवाहाटी  (सायं.7.30 वाजता)
4. पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च, न्यू चंदीगड, (सायं.7.30 वाजता)
5. लखनौ सुपर जायंटस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 1 एप्रिल, लखनौ (सायं.7.30 वाजता) 
6. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद,2 एप्रिल,कोलकाता (सायं.7.30 वाजता)
7. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज,3 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)
8. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 4 एप्रिल, दिल्ली (दुपारी 3.30 वाजता)
9. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 4 एप्रिल, अहमदाबाद (सायं.7.30 वाजता)
10. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 5 एप्रिल, हैदराबाद, (दुपारी 3.30 वाजता)
11. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)
12. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 6 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)
13. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 7 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
14. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 8 एप्रिल, दिल्ली  (सायं.7.30 वाजता)
15. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 9 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)
16. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 10 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
17. पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 11 एप्रिल, न्यू चंदीगड (दुपारी 3.30 वाजता)
18. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 11 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)
19. लखनौ सुपर जायंटस विरुद्ध गुजरात टायटन्स, 12 एप्रिल, लखनौ (दुपारी 3.30 वाजता)
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 12 एप्रिल, मुंबई (सायं.7.30 वाजता)

 

हेही वाचा

BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget