एक्स्प्लोर

BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी

Team India Cricket Schedule :  BCCI ने 2026-27 साठी Team India चे शेड्यूल जाहीर केलं असून रोहित शर्मा आणि विराट कोहली नेमकं कधी मैदानात उतरणार याची सविस्तर माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) 2026-27 या कालावधीसाठी टीम इंडियाचा (Team India) घरच्या मैदानावरील क्रिकेट शेड्यूल जाहीर केलं आहे. पुढील एका वर्षात भारतात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या संघांचे दौरे होणार आहेत. या काळात टीम इंडिया 17 शहरांमध्ये एकूण 22 सामने खेळणार आहे. या शेड्यूलनंतर चाहत्यांमध्ये एकच उत्सुकता आहे आणि ती म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) नेमकं कधी मैदानात दिसणार?

India ODI Schedule 2026-27 : पुढील वर्षभरात 12 वनडे सामने

रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या मुख्यतः एकदिवसीय सामने खेळत असल्याने चाहत्यांना त्यांना पाहण्याची संधी मर्यादित असणार आहे. पुढील 12 महिन्यांत टीम इंडिया फक्त 12 वनडे सामने खेळणार आहे. IPL नंतर भारताचा पहिला एकदिवसीय सामना अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये होणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे विरुद्ध मालिकांचा समावेश आहे.

Virat Kohli Rohit Sharma Matches Dates : रोहित-विराट मैदानात कधी दिसणार?

अफगाणिस्तान विरुद्ध (जून 2026)

14 जून – धर्मशाला
17 जून – लखनऊ
20 जून – चेन्नई

वेस्ट इंडीज विरुद्ध (सप्टेंबर-ऑक्टोबर 2026)

27 सप्टेंबर – तिरुवनंतपुरम
30 सप्टेंबर – गुवाहाटी
3 ऑक्टोबर –  चंदीगड

श्रीलंका विरुद्ध (डिसेंबर 2026)

13 डिसेंबर – दिल्ली
16 डिसेंबर – बेंगळुरू
19 डिसेंबर – अहमदाबाद

झिम्बाब्वे विरुद्ध (जानेवारी 2027)

3 जानेवारी – कोलकाता
6 जानेवारी – हैदराबाद
9 जानेवारी – मुंबई

Team India Home Series : अनेक दौरे, पण एकदिवसीय सामने कमी

या संपूर्ण शेड्यूलमध्ये टीम इंडियाचे अनेक कसोटी आणि टी-20 सामने असले तरी त्यामध्ये एकदिवसीय सामने कमी असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे रोहित आणि विराट त्यांच्या चाहत्यांना कमी वेळा मैदानात दिसणार आहेत. जर दोघेही सर्व सामने खेळले, तर पुढील वर्षभरात ते जास्तीत जास्त 12 वेळाच भारतीय मैदानांवर खेळताना दिसतील.

Cricket Fans Reaction : चाहत्यांमध्ये उत्सुकता

शेड्यूल जाहीर होताच क्रिकेट चाहत्यांनी तारीखा नोट करून ठेवल्या आहेत. विशेषतः मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता येथील सामन्यांना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रोहित आणि विराटला लाईव्ह पाहण्यासाठी चाहते आतापासूनच तयारीला लागले असल्याचं चित्र आहे. 

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget