एक्स्प्लोर

Indian U-17 women's Football Team: लैंगिक छळाच्या आरोपानंतर भारतीय फुटबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची हकालपट्टी

Indian U-17 women's Football Team: सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे सदस्य डॉ. एसवाय कुरेशी (S.Y.Quraishi) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिलीय.

Indian U-17 women's Football Team: लैंगिक छळाच्या आरोपानंतर एलेक्स एम्बोसची (Alex Ambrose) भारतीय फुटबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे सदस्य डॉ. एसवाय कुरेशी (S.Y.Quraishi) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिलीय.

ट्वीट-

डॉ. एसवाय कुरेशी काय म्हणाले?
"अंडर-17 महिला संघाचे सहाय्यक मुख्य प्रशिक्षक अ‍ॅलेक्स अ‍ॅम्ब्रोस यांना लैंगिक छळ केल्याप्रकरणी पदावरून बडतर्फ करण्यात आलं आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे", अशा आशयाचं ट्वीट  डॉ. एसवाय कुरेशी यांनी केलंय. सीओएनं 30 जून रोजी अॅलेक्स अ‍ॅम्ब्रोसला पदावरून हटवण्याचे संकेत दिले होते. परंतु त्यावेळी त्यांचं नाव उघड करण्यात आलं नव्हतं. "अंडर-17 भारतीय महिला फुटबॉल संघात गैरवर्तनाचा प्रकार घडलाय. सध्या हा संघ युरोप दौऱ्यावर आहे. प्राथमिक कारवाई म्हणून फेडरेशननं पुढील चौकशीपर्यंत संबंधित व्यक्तीला तात्पुरतं निलंबित केलंय", अशी माहिती देण्यात आलीय.

भारतीय खेळात लैंगिक छळाच्या घटनेत वाढ
दरम्यान, भारतीय खेळात अनेक लैंगिक छळाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच एका महिला सायकलपटूनं स्लोव्हेनिया दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षकावर अनुचित वर्तन केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यापूर्वी महिला सेलरनंही विदेशी दौऱ्यात तिच्या प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले होते. 

भारताकडं अंडर-17 फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद 
भारतात यावर्षी आक्टोबर महिन्यात अंडर-17 फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने तीन शहरात म्हणजेच भुवनेश्वर, गोवा आणि नवी मुंबईमध्ये खेळवले जाणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर, अखेरचा सामना 30 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील 'अ' गटात भारतासह यूएसए, मोरक्को आणि ब्राझील यांचा समावेश करण्यात आलाय. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget