एक्स्प्लोर
India vs west Indies 1st odi Live Update : भारतीय संघाने 1000 वा एकदिवसीय सामना जिंकला, वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव
India vs west Indies 1st odi Live Update : भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
LIVE
Key Events

India vs west Indies 1st odi Live Update
Background
India vs west Indies 1st odi Live Update : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरूवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. भारतीय संघाचा कर्णधा...
19:44 PM (IST) • 06 Feb 2022
भारतीय संघाने 1000 वा एकदिवसीय सामना जिंकला, वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव
1ST ODI. India Won by 6 Wicket(s) https://t.co/VNmt1PeR9o #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 6, 2022
19:06 PM (IST) • 06 Feb 2022
भारताचे चार फलंदाज तंबूत, 19 षटकानंतर चार बाद 129 धावा
भारताचे चार फलंदाज तंबूत, 19 षटकानंतर चार बाद 129 धावा. विजयासाठी भारताला आणखी 49 धावांची आवश्यकता
19:04 PM (IST) • 06 Feb 2022
भारताला दुसरा धक्का, विराट कोहली स्वस्तात बाद
रोहितनंतर विराटही बाद, 14 षटकानंतर भारताच्या दोन बाद 93 धावा
18:37 PM (IST) • 06 Feb 2022
भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा 60 धावांवर बाद
भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा 60 धावांवर बाद
13 षटक आणि 4 चेंडूनंतर भारताच्या एक बाद 93 धावा. इशान 18 तर विराट कोहली 8 धावांवर खेळत आहेत.
18:25 PM (IST) • 06 Feb 2022
कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, भारताच्या 11 षटकानंतर बिन बाद 77 धावा
44 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकारासह रोहितने पूर्ण केले अर्धशतक. भारताच्या 11 षटकानंतर बिन बाद 77 धावा
Load More
Tags :
Ahmedabad India Vs West Indies Narendra Modi Stadium 1st Odi India Vs West Indies 1st Odi Live Updateमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
