एक्स्प्लोर

IND vs WI, 1st ODI Playing 11 : भारत युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदानात उतरणार! कशी असेल भारताची अंतिम 11

IND vs WI : रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, बुमराह हे दिग्गज वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संघात नसल्याने सर्व मदार ही युवा खेळाडूंवर असणार आहे.

Indias Probable Playing 11 : आज क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. एकदिवसीय मालिकेतील  हा पहिलाच सामना आहे. दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघातील रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, बुमराह हे दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असल्याने युवा खेळाडूंना घेऊन शिखर धवन कर्णधार म्हणून मैदानात उतरणा आहे. तर नेमके भारताचे कोणते 11 धुरंधर मैदानात उतरु शकतात पाहूया...

सलामीचा विचात केल्यास कर्णधार शिखरसोबत शुभमन मैदानात येऊ शकतो. त्यानंतर सूर्यकुमार आणि श्रेयस हे तगडे फलंदाज मैदानात येतील. मग स्फोटक दीपक हु़डा, संजू सॅमसन हे हजेरी लावू शकतात. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आजच्या सामन्यात खेळणार की नाही? हे नाणेफेक दरम्यान स्पष्ट होईल. सध्या बीसीसीआयचे (BCCI) वैद्यकीय टीम जाडेजाच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. आजच्या सामन्यात रवींद्र जाडेजा न खेळल्यास त्याच्या ऐवजी अक्षर पटेलला संघात जागा देण्यात येईल. रवींद्र जाडेजा न खेळल्यास वेंकटेश अय्यरलाही संधी दिली जाऊ शकते. ज्यानंतर युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल. 

अशी असू शकते भारताची आजची अंतिम 11

शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर),  युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget