एक्स्प्लोर

IND Vs SA: एकदिवसीय मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक

India Vs South Africa ODI Series: भारत विरुद्ध दक्षिण यांच्यात आज दुसरा एकदिवसीय मालिका खेळला जाणार आहे. हा सामना बोलंड पार्क, पर्ल (Boland Park, Paarl) येथे खेळला जाणार आहे.

India Vs South Africa ODI Series: भारत आणि दक्षिण यांच्यात आज (21 जानेवारी) दुसरा एकदिवसीय मालिका खेळला जाणार आहे. हा सामना बोलंड पार्क, पर्ल (Boland Park, Paarl) येथे खेळला जाणार आहे. दरम्यान, तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. यामुळं एकदिवसीय मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहेत. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासह एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला शुक्रवारी फलंदाजीत आमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. याशिवाय केएल राहुलच्या नेतृत्वकौशल्याचाही कस लागणार आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहली असताना भेडसावणारी मधल्या फळीची समस्या पुन्हा समोर आली. तर, गोलंदाजही महाग ठरले. भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर चांगली कामगिरी करता आली नाही. याचबरोबर चहल-अश्विनलाही अपेक्षित यश मिळाले नाही. या दोघांनी 20 षटकांत 106 धावा मोजल्या. यामुळं दुसऱ्या सामन्यात भारत तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कारण, पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले होते. मार्करम, तबरेझ शम्सी आणि केशव महाराज या आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी 26 षटकांत 124 धावा दिल्या आणि चार फलंदाज बाद केले.

IND Vs SA: एकदिवसीय मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक

हवामान आणि खेळपट्टी-

बोलंड पार्क, पर्ल येथील हवामान आज उष्ण असणार आहे. पहिल्या गेमप्रमाणेच खेळपट्टी संथ आणि वळण देणारी असेल अशी अपेक्षा आहे. यामुळं आजच्या सामन्यात दोन्ही संघ आपपल्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. 

संघ-

भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, दीपक चहर, सूर्यकुमार यादव, , नवदीप सैनी, इशान किशन, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड

दक्षिण आफ्रिका संघ: क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), जेनेमन मलान, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, सिसांडा मगला, झुबेर हमझा, काइल वेरेन

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RR vs RCB Live Score Update : तुफानी सुरुवात, पण अचानक कोसळलं! 5 धावांत राजस्थानला 3 मोठे धक्के, जाणून घ्या live अपडेट्स
RR vs RCB LIVE IPL 2026 : तुफानी सुरुवात, पण अचानक कोसळलं! 5 धावांत राजस्थानला 3 मोठे धक्के, जाणून घ्या live अपडेट्स
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
आयपीएल 2026चे 15 सामने संपले; हे 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे, तर 'या' बड्या टीम्सचं अस्तित्वच धोक्यात, Points Table मध्ये पहा कोण कुठे?
Mukul Choudhary Untold Story : घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
घर विकलं, कर्ज काढलं, जेलही भोगली, रक्ताच्या नात्यांनी फिरवली पाठ; मुकुल चौधरीच्या वडिलांची Untold Story
हरलेला सामना जिंकला; Sanjiv Goenka भावनांना आवरू शकले नाहीत, भर मैदानात पळत सुटले अन्... नेमकं काय घडलं?
हरलेला सामना जिंकला; Sanjiv Goenka भावनांना आवरू शकले नाहीत, भर मैदानात पळत सुटले अन्... नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
Embed widget