एक्स्प्लोर

ENG vs IND: एकदिवसीय मालिका जिंकणं भारतासाठी आव्हानात्मक; तीन आक्रमक फलंदाजांचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन

भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यात आजपासून तीन दिवसांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) मैदानावर पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल.

ENG vs IND: भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यात आजपासून तीन दिवसांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) मैदानावर पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतानं टी-20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. परंतु, एकदिवसीय मालिकेसाठी जो रूट (Joe Root), जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) या प्रमुख त्रिकुटाचं इंग्लंडच्या संघात पुनरागमन होणार आहे. त्यामुळं टी-20  मालिकेच्या तुलनेत एकदिवसीय मालिका जिंकणं भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकेल. 

एजबॅस्टन कसोटीत गाजवलंय मैदान
टी-20 मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात रिशेड्युल कसोटी सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं सात विकेट्नस विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली. इंग्लंडच्या विजयात जॉनी बेअरस्टो, जो रूटनं मोलाचा वाटा उचलला. तसेच कर्णधार बेन स्टोक्सचं उत्कृष्ट नेतृत्व पाहायला मिळालं. या कसोटीच्या पहिल्या तीन दिवस बॅकफूटवर असतानाही इंग्लंडच्या संघानं पुनरागमन करत सामना जिंकलाय. इंग्लंडच्या पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोनं 140 चेंडूत 106 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं नाबाद 114 धावांची खेळी केली. याशिवाय, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनं आक्रमक फलंदाजी करत 173 चेंडूत 142 धावा केल्या. 

भारत- इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै 2022 ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै 2022 लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै 2022 मँचेस्टर 

 

एकदिवसीय मालिकेवर सर्वांची नजर
इग्लंडविरुद्ध नुकतीच पार पडलेल्या टी-20 मालिकेत जॉनी बेअरस्टो, जो रूट आणि बेन स्टोक्स संघाचा भाग नव्हते. परंतु, एकदिवसीय मालिकेत या तिघांचंही पुनरागमन होणार आहे. कसोटी सामन्यात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांच्यासमोर भारताची गोलंदाजी फिकी दिसली. यामुळं एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

ICC चा मोठा दणका! इंग्लंडच्या लॉर्ड्ससह पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमवर कारवाई, क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
ICC चा मोठा दणका! इंग्लंडच्या लॉर्ड्ससह पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमवर कारवाई, क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
Ind vs Afg 1st ODI Playing XI : रोहित शर्मा-हार्दिक पांड्या IN, इशान किशन OUT... अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
रोहित शर्मा-हार्दिक पांड्या IN, इशान किशन OUT... अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing XI
Ben Stokes Fight Video : लोळवलं, झोपवलं, अंगावर पडून धू धू धुतलं; बेन स्टोक्सचा व्हिडीओ समोर, कर्णधाराबाबत इंग्लंड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
लोळवलं, झोपवलं, अंगावर पडून धू धू धुतलं; बेन स्टोक्सचा व्हिडीओ समोर, कर्णधाराबाबत इंग्लंड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 
टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला 

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरीलल गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी लष्कराची मोगलाई; मानवी हक्क उल्लंघन, महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन चिरडलं, निशस्त्र आंदोलकांवरीलल गोळीबारात 19 मुलांसह 7 गर्भवती ठार
Maharashtra Rain Updates: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार; मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
Prasad Vedpathak White Line Controversy: फक्त एक सोसायटी नव्हे तर अख्ख्या घाटकोपरमध्ये जैन साधू-साध्वींसाठी पांढऱ्या पट्ट्यांच्या पायघड्या, प्रसाद वेदपाठकचा नवा व्हिडीओ व्हायरल
फक्त एक सोसायटी नव्हे तर अख्ख्या घाटकोपरमध्ये जैन साधू-साध्वींसाठी पांढऱ्या पट्ट्यांच्या पायघड्या, प्रसाद वेदपाठकचा नवा व्हिडीओ व्हायरल
Navale Bridge Accident : मध्यरात्री नवले पुलावर थरारक अपघात; सिमेंट टँकर थेट दुचाकीवर उलटला अन् 'मृत्यूचं तांडव'
मध्यरात्री नवले पुलावर थरारक अपघात; सिमेंट टँकर थेट दुचाकीवर उलटला अन् 'मृत्यूचं तांडव'
Maharashtra School: राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
Devendra Fadnavis On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना डावलले, देवेंद्र फडणवीस संतापले; मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंना डावलले, देवेंद्र फडणवीस संतापले; मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद, नेमकं काय घडलं?
America missile attack on Iran: इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
Embed widget