IND vs WI 2nd Test Day-3 Live : कॅम्पबेल-होपची जोडी वेस्ट इंडिजसाठी ठरली संकटमोचक, शेवटच्या सत्रात टीम इंडियला मिळाली एकही विकेट, तिसऱ्या दिवशी काय काय घडलं?
IND vs WI 2nd Test Match Day-3 Live Scorecard : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर 10 ऑक्टोबरपासून खेळला जात आहे.
LIVE

Background
IND vs WI 2nd Test Match Day-3 Live Scorecard : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर 10 ऑक्टोबरपासून खेळला जात आहे. रविवारी (12 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघ 4 विकेट्सवर 140 धावांपासून आपला डाव पुढे सुरू करेल.
भारत सध्या 378 धावांनी आघाडीवर आहे. फॉलोऑनपासून बचाव करण्यासाठी वेस्ट इंडिजला एकूण 318 धावा कराव्या लागतील, म्हणजेच त्यांना अजून 118 धावा करायच्या आहेत. शाय होप 31 आणि टेविन इमलाच 14 धावांवर नाबाद आहेत. जॉन कॅम्पबेल 10, तॅगनरायन चंद्रपॉल 34, अलिक अथनाझ 41 आणि रस्टन चेस शून्यावर बाद झाले. भारताकडून रवींद्र जडेजाने 3 तर कुलदीप यादवने 1 बळी घेतला. याआधी भारताने पहिली डाव 5 बाद 318 धावा करून घोषित केला होता.
IND vs WI 2nd Test Day-3 Live : कॅम्पबेल-होपची जोडी वेस्ट इंडिजसाठी ठरली संकटमोचक, शेवटच्या सत्रात टीम इंडियला मिळाली एकही विकेट, तिसऱ्या दिवशी काय काय घडलं?
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
फॉलोऑन करणाऱ्या वेस्ट इंडिजने 2 बाद 173 धावा केल्या आहेत. ते अजूनही भारतापेक्षा 97 धावांनी मागे आहेत.
या कसोटीत किंवा या मालिकेत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजीने आपली ताकद दाखवली.
35 धावांत दोन विकेट गमावल्यानंतर, जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी आता 207 चेंडूंत तिसऱ्या विकेटसाठी 138 धावांची नाबाद भागीदारी केली आहे.
कॅम्पबेल 87 आणि होप 66 धावांवर नाबाद आहेत.
IND vs WI 2nd Test Day-3 Live : तिसरे सत्र सुरू
चहापाहण्यानंतर तिसरे सत्र सुरू झाले. वेस्ट इंडिजला 35 धावांवर दुसरा धक्का बसला होता.
वेस्ट इंडिज पहिल्या डावात 248 धावांवर ऑलआऊट झाला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 518/5 धावांवर घोषित केले.
परिणामी, भारताकडे अजूनही 235 धावांची आघाडी आहे.
टीम इंडिया डावाच्या फरकाने सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
तेजनारायण चंद्रपॉल 10 धावांवर बाद झाला आणि अॅलिक अथानाझे सात धावांवर बाद झाला.




















