एक्स्प्लोर

IND vs WI 1st Test Live Score Day 1 :भारताची भक्कम सुरुवात, केएल राहुलचं नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 121 धावा

India vs West Indies Live Score 1st Test Day1 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे.

LIVE

Key Events
IND vs WI 1st Test Live Score Day 1 shubman gill roston chase india vs west indies live scorecard Day 1 today match updates marathi news IND vs WI 1st Test Live Score Day 1 :भारताची भक्कम सुरुवात, केएल राहुलचं नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 121 धावा
India vs West Indies 1st Test DAY-1
Source : ABP

Background

India vs West Indies Live Score 1st Test Day 1 Match Latest Updates : आशिया कप 2025 जिंकल्यानंतर टीम इंडिया आता त्याच्या पुढील मोहिमेवर आहे, जिथे ते रेड-बॉल क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा सामना करणार आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने भारताच्या घरच्या हंगामाची सुरुवात देखील होईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबादमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, अहमदाबादमध्ये पहिली कसोटी

शुभमन गिल अहमदाबादमध्ये कसोटी खेळण्याबद्दल खूप उत्सुक होता. गिल म्हणाला की, त्याने येथे बहुतेक वेळा टी-20 क्रिकेट खेळले आहे. कसोटी सामना खेळणे हा एक वेगळा अनुभव असेल. अहमदाबादच्या खेळपट्टीच्या स्वरूपाबद्दल तो म्हणाला, "आम्ही गेल्या वेळी येथे खेळलो होतो तेव्हा ती काळ्या मातीची खेळपट्टी होती. पण, यावेळी कसोटी लाल मातीच्या खेळपट्टीवर आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत खेळपट्टी कशी वागते हे पाहणे मनोरंजक असेल.

17:51 PM (IST)  •  02 Oct 2025

भारताची भक्कम सुरुवात, केएल राहुलचं नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 121 धावा

वेस्ट इंडीजला 162 धावांवर बाद केल्यानंतर भारतानं पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी पहिल्या विकेट साठी 68 धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वाल 36 धावा करुन बाद झाला. साई सुदर्शन मोठी कामगिरी करु शकला नाही. केएल राहुल 53 धावांवर नाबाद असून कॅप्टन शुभमन गिल 18 धावांवर खेळतोय.

15:21 PM (IST)  •  02 Oct 2025

IND vs WI 1st Test Live Score Day 1 : पावसामुळे खेळ थांबवण्यात आला

पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. तिसऱ्या सत्रात खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने पहिल्या डावात 12.4 षटकांत एकही विकेट न गमावता 23 धावा केल्या होत्या. सध्या यशस्वी जैस्वाल चार धावांवर नाबाद आहे आणि केएल राहुल 18 धावांवर नाबाद आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Embed widget