एक्स्प्लोर

Virat Kohli Viral Video: विराट-हार्दिकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Virat Kohli & Hardik Pandya: चेस मास्टर विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं समोर आले आहे.

Virat Kohli & Hardik Pandya: चेस मास्टर विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं समोर आले आहे. टीम इंडियाच्या दोन स्टार खेळाडूंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हार्दिक आणि विराट कोहली यांच्यामध्ये मतभेद असल्याचा अंदाज या व्हिडीओच्या आधारावर चाहत्यांनी बांधला आहे. व्हायरल होणारा मेसेज गुवाहाटीच्या मैदानावरील आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी गुवाहाटीमध्ये झाला होता. हा सामना भारताने 67 धावांनी जिंकला होता. भारतीय संघ फिल्डिंग करत असातानाचा विराट आणि हार्दिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

 व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काय आहे  - 
श्रीलंकेच्या फलंदाज बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ आहे. पण या व्हिडीओ हार्दिक आणि विराट कोहली यांच्यातील देहबोली सर्व काही सांगून जातेय. या दोन स्टार खेळाडूमध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना सर्व खेळाडू एकमेकांना टाळी देत असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्या विराट कोहलीला नजरअंदाज करत आहे. यामुळे दोन खेळाडूंमध्ये वाद आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 

हार्दिक पांड्यानं सर्व खेळाडूंना हायफाय केलं पण विराट कोहलीला नजरअंदाज केलं. यादरम्यान हार्दिक पांड्याचा हात विराट कोहलीच्या टोपीला लागला. त्यावेली विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये काहीतरी संवाद झाला... त्यानंतर हार्दिक पांड्यानं विराट कोहलीला नजरअंदाज केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हार्दिक आणि विराट कोहली यांच्यामध्ये बिनसलेय का? असा सवाल अनेक चाहत्यांनी उपस्थित केलाय. 

पाहा व्हिडीओ 

View this post on Instagram
 
A post shared by Ahmar Zaman (@ahmarzamanofficial)

हार्दिक पांड्यानं मस्करीत असं केले की खरेच दोन्ही खेळाडूमध्ये बिनसलेय? यावर सध्या चर्चा सुरु आहे. विराट कोहली फॅन्स आणि हार्दिक पांड्या फॅन्स यांच्यामध्ये सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. 

आणखी वाचा:
Athiya Shetty KL Rahul Wedding : अथिया-केएल राहुलच्या शाही विवाहसोहळ्याकडे चाहत्यांचं लक्ष; सलमान खान, विराट कोहली असणार वऱ्हाडी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget