एक्स्प्लोर

IND vs SL, Playing 11 : चहलला विश्रांती देत कुलदीप यादवला संघात संधी, श्रीलंकेनेही केले दोन बदल, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघ बदलांसह मैदानात उतरले आहेत. यावेळी भारतीय संघात चहलला खांद्याचा थोडा त्रास होत असल्याने कुलदीप यादवला संधी दिली गेली आहे.

IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात असून नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजी निवडली आहे. दोन्ही संघानी पहिल्या वन-डेच्या तुलनेत काही बदल करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी टीम इंडियाने एक बदल केला असून श्रीलंकेचा संघ दोन बदलांसह मैदानात उतरत आहे.

भारतीय संघाचा विचार करता फिरकीपटू युजवेंद्र चहल यांला खांद्याचा थोडा त्रास होत असल्याने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत ट्वीट करत माहिती दिली आहे. ज्यामुळे चहलच्या जागी कुलदीप यादव याला संधी दिली आहे.
 
दुसरीकडे श्रीलंका संघाचा विचार करता श्रीलंकेच्या संघात दिलशान मदुशंकाच्या जागी लाहिरू कुमारा खेळत आहे. दिलशानला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवलं आहे. दुसरीकडे युवा फलंदाज नुवानिडू फर्नांडो याला संधी देण्यात आली असून तो एकदिवसीय संघात पदार्पण करत आहे. पाथुम निसंकाच्या जागी त्याला संधी मिळाली आहे.तर नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया..
 
टीम इंडिया

रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर),श्रेयस अय्यर,  हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, उमरान मलिक, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव 

श्रीलंकेचा संघ

अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस(विकेटकिपर), चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, लाहिरू कुमारा, कसुन राजिथा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Team India (@indiancricketteam)

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
Nancy Tyagi Indian Fashion Influencer Cannes 2024 : भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
Raju Shetti : कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईलHemant Godse Nashik : 100 % आमचा विजय निश्चित,हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वासUddhav Thackeray Vikroli Speech : सरकार आलं तर त्यांना सोडणार नाही; उद्धव ठाकरे कडाडलेKalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
Nancy Tyagi Indian Fashion Influencer Cannes 2024 : भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
Raju Shetti : कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
Embed widget