एक्स्प्लोर

मैच

ENG vs IND, 3rd T20, Pitch Report : भारत इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी20 साठी सज्ज; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर

IND vs ENG : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात आज इंग्लंडच्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवर तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे.

ENG vs IND : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवर टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या टी20 मध्ये भारताने 50 धावांनी तर दुसऱ्या टी20 मध्ये 49 धावांनी विजय मिळवल्यानंतर आज तिसरा सामना खेळवला जात आहे.  

कसा आहे पिच रिपोर्ट?

आज सामना होणाऱ्या नॉटींगहम येथील ट्रेन्ट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी सपाट असल्याने फलंदाजांना काही प्रमाणात अधिक फायदा होऊ शकतो. ज्यामुळे एक मोठी धावसंख्या उभी राहण्याची शक्यता आहे. तिनही क्रिकेट प्रकारच्या सामन्यात याठिकाणी मोठी धावसंख्या होताना दिसून आलं आहे. या मैदानावर 2012 मध्ये झालेल्या टी20 सामन्यानंतर थेट 2021 मध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा टी20 सामना पार पडला. तोवर याठिकाणी टी20 सामना पार पडला नव्हता. ज्यानंतर आता पुन्हा एक मोठा आणि महत्त्वाचा टी20 सामना याठिकाणी पार पडणार आहे. फलंदाजांसाठी खेळपट्टी फायद्याची असल्याननाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी घेण्याची अधिक शक्यता आहे.

भारताने कसा जिंकला सामना?

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 49 धावांनी एक दमदार विजय मिळवत मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेतली. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 171 धावांते लक्ष्य ठेवले. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ 121 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून भुवनेश्वर, बुमराह, चहलने उत्तम गोलंदाजी केली. या विजयामुळे भारताने  मालिकाही खिशात घातली आहे.

भारताचा टी-20 संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu : नवनीत राणांचा प्रचार आम्ही करणार नाही - बच्चू कडूShinde Group : शिंदे गटात अंतर्गत नाराजी ; अनेक नेते भाजपवर नाराजArvind Kejariwal Case : अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत चार दिवसांची वाढSanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? यादीत कुणाकुणाची नावं?
Embed widget