एक्स्प्लोर

ICC Champions Trophy 2025 : नवा ट्विस्ट! PCBच्या पायाखालची सरकणार जमीन; पाकिस्तानात नाही... 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी?

पाकिस्तान 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे, परंतु ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.

ICC Champions Trophy 2025 Update : पाकिस्तान 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे, परंतु ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. पाकिस्तानने आयसीसीला पाठवलेल्या ड्राफ्ट वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये होणार आहे. पण टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने आयसीसीला स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने भारताच्या हायब्रिड मॉडेलच्या ऑफरवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून उत्तर मागितले आहे. खरंतर, बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास भारत सरकारने नकार दिल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात जाणे जवळपास अशक्य झाले आहे.

पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर टीम इंडियाने तिथे न गेलेलेच बरे आहे. मात्र, पाकिस्तान भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी सातत्याने विनंती करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याबाबत भारताने आयसीसीशी चर्चा केल्याचे वृत्त आहे, आयसीसीने याबाबत पीसीबीकडून उत्तर मागितले आहे.

पण आता मोठा ट्विस्ट आला आहे. पाकिस्तानने भारताची हायब्रीड मॉडेलची ऑफर स्वीकारली नाही तर संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. जर पाकिस्तानने भारताची विनंती मान्य केली आणि ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. तर टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळेल. असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की भारत समोर आणि पाकिस्तान हरला आहे.

हे ही वाचा -

Ind vs Aus 1st Test : ऑस्ट्रेलियन मीडियाचा भारतीय खेळाडूसोबत माईंड गेम? विराट-जैस्वालला चढवलं हरभऱ्याच्या झाडावर

IND Vs SA 3rd T20I : मॅच वेळ पुन्हा बदलली! भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामना कधी सुरू होणार? जाणून घ्या सर्वकाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget