एक्स्प्लोर

Hardik-Natasa Divorce : त्यामुळेच हार्दिक पांड्या अन् नताशा झालं वेगळे? घटस्फोटाचे खरं कारण वाचून बसेल धक्का

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Reason : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाला एक महिन्याहून अधिक काळ उलटला आहे.

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Reason : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाला एक महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. पण आता ते कारण समोर आले आहे ज्यामुळे नताशा आणि हार्दिकने 4 वर्ष जुने वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. 

हार्दिक आणि नताशा का झाले वेगळे?

वृत्तांवर विश्वास ठेवला तर नताशा हार्दिकच्या व्यक्तिमत्त्वावर नाराज होती. एका सूत्राने सांगितले की, “हार्दिक नताशाच्या बाबतीत खूप नकली वागत होता आणि तो स्वतःमध्येच राहत होता. नताशाला ते अधिक सहन होत नव्हते. त्यांच्यात माणूस म्हणून खूप फरक आहे. जसजसा वेळ निघून गेला तसतसे नताशाच्या लक्षात आले की दोघेही एकसारखे नाहीत आणि एकत्र राहणे कठीण आहे.

एबीपीच्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी सांगितले की, नताशाने घटस्फोटाच्या निर्णयावर पुनर्विचार केला असला तरी हार्दिकमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे अभिनेत्रीने तिच्या विभक्त होण्याच्या निर्णयाला पुष्टी दिली. या सगळ्यामुळे नताशाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. तेव्हा नताशाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या केवळ बातम्या आहेत आणि खुद्द हार्दिक-नताशाने घटस्फोटाचे कारण अद्याप सांगितलेले नाही.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान साध्या कोर्ट मॅरेजने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, 14 फेब्रुवारी 2023 रोजी, या जोडप्याचा एक भव्य विवाह झाला. ज्यामध्ये हिंदू रितीरिवाजांशिवाय, ख्रिश्चन रितीरिवाजांनी देखील लग्न केले गेले.

पण, त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपर्यंत येत राहिल्या. त्यानंतर 18 जुलै रोजी स्वतः हार्दिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि माहिती दिली की त्याने आणि नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा :

Shaheen Afridi Baby Boy : आफ्रिदीच्या घरात हलला पाळणा, लेकाचा जन्म, पाकिस्तान-बांगलादेश कसोटी सुरु असताना मिळाली गोड बातमी

PAK vs BAN Test : १५ रुपयांतही तिकीट कुणी घेईना, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घ्यावा लागला निर्णय

Maharaja Trophy 3 Super Overs : 1, 2 नाही तर 3 सुपर ओव्हर: क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात थरारक सामना, यापूर्वी कधीच पाहिला नसेल... VIDEO

 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget