एक्स्प्लोर

Gautam Gambhir : रोहित-विराटच्या निवृत्तीमागे गंभीर आणि आगरकर यांचा हात? मुख्य प्रशिक्षकाने स्वतः केला खुलासा अन् म्हणाला...

Rohit Sharma Virat Kohli Retirement : रोहित शर्माने 8 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर फक्त चार दिवसांनी 12 मे रोजी, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

Gautam Gambhir on Rohit Sharma Virat Kohli Retirement : रोहित शर्माने 8 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर फक्त चार दिवसांनी 12 मे रोजी, विराट कोहलीनेही या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. दोन्ही दिग्गजांच्या या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला आश्चर्यचकित केले. मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दोघेही 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करू इच्छित होते. पण मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्यावर दबाव आणला. दोघांनीही रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले.  

पण आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir News) याने रोहित आणि विराटच्या निवृत्तीबद्दल मौन सोडले आहे. तो म्हणाला की, निवृत्ती हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही.

न्यूज 18 शी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, एखाद्या खेळाडूने कधी कारकीर्द संपवायची याचा निर्णय खेळाडूवर अवलंबून असतो.  मला वाटतं कधी खेळायला सुरुवात करता आणि कधी निवृत्ती घ्यायची, हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. प्रशिक्षक असो, निवडकर्ता असो किंवा इतर कोणीही असो, कोणालाही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगण्याचा अधिकार नाही."

रोहित आणि विराटची उणीव भासणार...

रोहित शर्माने 7 मे रोजी आणि विराट कोहलीने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दोन दिग्गजांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला . मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही कबूल केले की, विराट आणि रोहितच्या जाण्यामुळे तरुणांना संधी मिळेल, परंतु त्यांची जागा घेणे सोपे नसेल.

गंभीर म्हणाला, "हो, ते कठीण असेल, पण निश्चितच लोक हात वर करतील. जर कोणी निघून गेले तर असा खेळाडू येऊ शकतो, जो देशासाठी काहीतरी खास करू शकेल." गौतम गंभीरने चॅम्पियन्स ट्रॉफीचे उदाहरण देत म्हटले की, जसप्रीत बुमराह नसतानाही टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. गंभीरने हे सांगण्याचा प्रयत्न केला की, भारतीय संघ वरिष्ठ खेळाडूंशिवायही पुढे जाऊ शकतो.

हे ही वाचा -

Angelo Mathews Retirement : विराट अन् रोहितनंतर आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूने घेतला कसोट क्रिकेटमधून संन्यास, 17 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीचा शेवट

Ind Squad vs Eng : टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट; विराट कोहलीची जागा कोण घेणार? कोच गौतम गंभीरच्या डोक्यात 'या' खेळाडूचे नाव

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
कॉमन सेन्स वापर जरा...; मोहम्मद कैफ ऋषभ पंतवर उगाचच संतापला; नको नको ते बोलला
Most NO-balls In Test Match : कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?
कसोटी क्रिकेटच्या इतिहासाला हादरवणारा विक्रम! जेव्हा एका सामन्यात टाकले तब्बल 103 नो-बॉल, नेमकं काय घडलं होतं?
IND vs SL 1st TEST : चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; शुभमन गिलच्या कॅचने सगळे हैराण, श्रीलंकेचा फलंदाजही बघत बसला, VIDEO
चित्यासारखी धाव, बिबट्यासारखी झेप; शुभमन गिलच्या कॅचने सगळे हैराण, श्रीलंकेचा फलंदाजही बघत बसला, VIDEO
IND vs SL 1st Test DAY-3 Live : गॉलमध्ये भारताचा धडाका! श्रीलंकेची अवस्था बिकट, लंचपर्यंत 99 धावांत 5 फलंदाज तंबूत; जाणून घ्या Live अपडेट्स
गॉलमध्ये भारताचा धडाका! श्रीलंकेची अवस्था बिकट, लंचपर्यंत 99 धावांत 5 फलंदाज तंबूत; जाणून घ्या Live अपडेट्स

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget