एक्स्प्लोर

IND vs ENG 2nd ODI : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड 100 धावांनी विजयी, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर

IND vs ENG : इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 100 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

IND vs ENG,2nd ODI : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर इंग्लंडने 50 षटकात 246 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यांचा पाठलाकग करताना भारत 38.5 षटकांत सर्वबाद झाला. भारतीय संघ 146 धावाच करु शकल्याने इंग्लंडचा संघ 100 धावांनी विजयी झाला. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

IND vs ENG 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकूनही भारताला विजय मिळवता आला नाही. यावेळी भारताचे फलंदाज अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसून आले.
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताने आधी गोलंदाजी करत 246 धावांत इंग्लंडला रोखलं. ज्यानंतर मात्र भारताचा एकही फलंदाज खास कामगिरी करु न शकल्याने भारत 100 धावांनी पराभूत झाला. 
  3. सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने इंग्लंडचे फलंदाज बाद करण्यास सुरुवात केली.
  4. पण अखेरच्या काही षटकांमध्ये मोईन अली आणि डेविड विली यांनी एक उत्तम भागिदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. यावेळी अलीने 47 तर विलीने 41 धावा केल्या.
  5. भारताकडून चहलने अप्रतिम गोलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 47 धावा देत महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. पांड्या-बुमराह यांनीही प्रत्येकी दोन तर शमीने आणि प्रसिध कृष्णाने एक-एक विकेट घेतली.  
  6. 247 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताला सुरुवातीपासून खास कामगिरी करता आली नाही. भारताते आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतत होते.
  7. रोहित-पंत हे शून्यावर बाद झाले. शिखरही 9 तर कोहली 16 धावा करुन तंबूत परतला. सूर्यकुमारने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो 27 धावा करुन बाद झाला.
  8. त्यानंतर जाडेजाने पांड्यासोबत खेळ सावरला पण दोघेही प्रत्येकी 29 धावा करुन बाद झाले.
  9. शमीनेही 23 धावा केल्या, पण नंतरचे गडी पटापट बाद झाले, 38.5 ओव्हलमध्ये भारत सर्वबाद झाला आणि सामना इंग्लंडने 100 धावांनी जिंकला.
  10. इंग्लंडकडून रीस टोपलेने अप्रतिम कामगिरी करत 6 गडी बाद केले त्याला सामनावीर म्हणन गौरवण्यात आले.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
IND vs ENG 1st ODI : बर्मिंगहॅममध्ये फिरायला निघाले टीम इंडियाचे खेळाडू; अचानक रस्त्यावर रोहित शर्माला सगळ्यांनी घेरले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
बर्मिंगहॅममध्ये फिरायला निघाले टीम इंडियाचे खेळाडू; अचानक रस्त्यावर रोहित शर्माला सगळ्यांनी घेरले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Eng vs Ind 1st ODI Playing XI : रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
रोहित-शुभमन सलामीवीर, विराट कोहली OUT?, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget