Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
5 तारखेला बैठक होणार असून माझ्या निवासस्थानीच ती पार पडेल त्यात आमचे प्रवक्ते असतील आणि कोर कमिटीचे सर्व सदस्य असतील त्यात आम्ही चर्चा करू कॉक्रोज जनता पार्टीची पुढील वाटचाल कशी असेल याबाबत
माझ्या शिक्षणाबद्दल ती तक्रार आहे, दुसऱ्या देशात माझे शिक्षण झाले तो खर्च मी कसा उचलला
त्यावर माझे असे म्हणणे आहे की माझं स्कॉलरशिप लेटर आणि शैक्षणिक लोन यासंदर्भातील कागदपत्रे मी दाखवायला तयार आहे
पंतप्रधानांनी देखील त्यांची डिग्री दाखवावी ती सार्वजनिक करावी, त्यांनी हे कागदपत्रे सार्वजनिक केली तर मी देखील माजी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करेल
माझ्या घरापर्यंत येऊ द्या, जो कोणी सरकारच्या विरोधात बोलतो तरी सर्वात पहिले असेच टारगेट करतात. ईडी,सीबीआय लावून दबाव आणतात त्यामुळे ईडी,सीबीआय जर पाठवत असेल तर त्यासोबत तुमची डिग्री देखील पाठवा.




















