एक्स्प्लोर

इंग्लंडची प्रथम फलंदाजी, भारताच्या ताफ्यात 3 फिरकी गोलंदाज, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.  भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरला आहे.  इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचं आव्हान भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे असेल. आर. अश्विन, रवींद्र जाडेजा अन् अक्षर पटेल यांचं आक्रमक साहेबांच्या बॅझबॉलला कसं प्रतुत्तर देतात, हे पाहण क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच असेल. 

IND vs ENG Live Score : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (England vs India)  याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad)  भारत आणि इंग्लंड (England vs India)  यांच्यामध्ये सामना सुरु आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.  भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरला आहे.  इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचं आव्हान भारताच्या फिरकी त्रिकुटापुढे असेल. आर. अश्विन, रवींद्र जाडेजा अन् अक्षर पटेल यांचं आक्रमक साहेबांच्या बॅझबॉलला कसं प्रतुत्तर देतात, हे पाहण क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच असेल. 

भारताने मागील 12 वर्षांत भारतामध्ये एकही कसोटी मालिका गमावलेली नाही, तर दुसरीकडे बॅझबॉल या अतिआक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर दडपण टाकणारा इंग्लंडचा संघ असेल. कसोटी क्रिकेटमधील दोन बलाढ्या संघातील लढतीकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल.भारताने मायदेशात 2012 मध्ये कसोटी मालिकेत पराभव पाहिला होता. त्यानंतर भारतीय संघाने आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. या कालावधीत भारताने मायदेशात सलग 16 कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली आहे. 12 वर्षांत भारताने 44 कसोटी सामन्यात फक्त तीन गमावले आहेत.

India's Playing XI in 1st Test - पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर.अश्विन, जसप्रीत बुमराह(उप कर्णधार), मोहम्मद सिराजRohit Sharma, Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Shreyas Iyer, KL Rahul, KS Bharat, Ravindra Jadeja, Axar Patel/Kuldeep Yadav, Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah, Mohammed Siraj

England Playing XI for 1st Test  पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 -

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, जो रूट आणि मार्क वूड.
 Zak Crawley, Ben Duckett, Ollie Pope, Joe Root, Jonny Bairstow, Ben Stokes (C), Ben Foakes, Rehan Ahmed, Tom Hartley, Mark Wood, Jack Leach

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -  

पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget