एक्स्प्लोर

Ind vs Eng : टीम इंडियाचा पराभव, पण एक पठ्ठ्या चमकला! वरुण चक्रवर्तीने जिंकला सामन्यातील सर्वात मोठा पुरस्कार

इंग्लंडच्या आक्रमक गोलंदाजीपुढे टीम इंडियाचे फलंदाजी ढेपाळल्याने तिसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात पाहुण्या संघाविरुद्ध 26 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Varun Chakravarthy Ind vs Eng 3rd T20 : इंग्लंडच्या आक्रमक गोलंदाजीपुढे टीम इंडियाचे फलंदाजी ढेपाळल्याने तिसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात पाहुण्या  संघाविरुद्ध 26 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह इंग्लंडने पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पिछाडी 1-2 अशी एकने कमी केली आहे. इंग्लंडने निर्धारित 20 षटकांत नऊ बाद 171 धावा केल्या. विजयासाठी 172 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. भारताला 20 षटकांत 9 बाद 145 धावांवर रोखत इंग्लंडने विजय मिळवला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 40 धावा केल्या पण त्यासाठी त्याने 35 चेंडू खेळले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांनी पॉवरप्लेमध्ये प्रभावी कामगिरी केली, तर लेग-स्पिनर आदिल रशीदने मधल्या षटकांमध्ये टीम इंडियावर दबाव निर्माण केला. 

पहिल्या दोन सामन्यांमध्ये आर्चरविरुद्ध आऊट होणार संजू सॅमसन या सामन्यात पण फक्त सहा चेंडूत तीन धावा काढल्यानंतर आऊट झाला. सलामीवीर अभिषेक शर्माने 14 चेंडूत 25 धावा केल्या आणि नंतर ब्रायडन कार्सने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. कर्णधार सूर्यकुमार यादवने सात चेंडूत 14 धावा केल्या आणि पुन्हा एकदा वूडच्या गोलंदाजीवर चुकीचा शॉट खेळून त्याची विकेट स्वस्तात गमावली. फॉर्ममध्ये असलेल्या तिलक वर्माला गोलंदाजीची गती कायम ठेवता आली नाही आणि रशीदचा चेंडूवर तो आऊट झाला.

वरुण चक्रवर्तीने उघडला पंजा 

जरी भारतीय संघ हा सामना हरला तरी पण वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने सर्वांचे मन जिंकले. चक्रवर्तीने जोफ्रा आर्चरला गुगलीने आऊट करून टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. आर्चर व्यतिरिक्त, जोस बटलर, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन आणि ब्रायडन कार्स यांना आऊट केले. त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये 24 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. चक्रवर्तीला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सामनावीर झाल्यानंतर वरुण चक्रवर्ती काय म्हणाला?

वरुण चक्रवर्ती म्हणाला की, 'हा सामना जिंकता आला नाही याचे मला दुःख आहे. पण क्रिकेटमध्ये विजय-पराजय होत असतो, तो या खेळाचा भाग आहे. पुढे जाऊन पुढच्या सामन्याची तयारी करावी लागेल. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागते. मी काही प्रमाणात हे करू शकतो. गेल्या सामन्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, कदाचित मी चांगली गोलंदाजी केली असेल, पण पुढे जाऊन मी आणखी चांगले करू शकतो.

हे ही वाचा -

IND vs ENG 3rd T20 : W, W, W, W, W... राजकोटमध्ये चक्रवर्तीच्या 'चक्रव्यूह'मध्ये फसले फिरंगी, 5 विकेट्स घेत रचला इतिहास

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली

व्हिडीओ

Ind vs Pak Live Update : पाकिस्तान संघाने जिंकली नाणेफेक, सूर्याचा मोठा निर्णय
Sharad Ponkshe on Muslim : प्लंबर असो वा सुतार, हिंदूच हवा, शरद पोंक्षेंचे वादळी विधान
Pune BJP Congress Protest Update : काँग्रेस-भाजप राड्यादरम्यान दगडफेक, महिला पोलीस जखमी
Akbaruddin Owaisi : हा देश कोणाच्या बापाचा नाही, अकबरुद्दीन ओवैसींचा मोदींवर निशाणा
Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Bangladesh Election Result 2026: इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
इकडं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात अन् तिकडं तारिक रहमान यांच्या शपथविधीला पीएम मोदी बांगलादेशला जाणार की नाहीत?
Akola Crime: संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर्श अन्...CCTV समोर
Embed widget