एक्स्प्लोर

दिनेश कार्तिक म्हणतो,'बाबर आझममध्ये तिन्ही क्रिकेट फॉर्मेटमध्ये नंबर 1 होण्याची ताकद

दिनेश कार्तिक पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या फलंदाजीवर चांगलाच प्रभावित असून त्याने त्याचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

Dinesh Karthik on Babar Azam : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर सर्वत्र चर्चेत आहे. क्रिकेट जगतात सध्या तो आघाडीचा फलंदाज आहे. सध्या बाबर आझम व्हाईट बॉल क्रिकेट अर्थात एकदिवसीय आणि टी20 दोन्हीमध्ये नंबर एकवर आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. पण त्याच्या खेळीच्या जोरावर लवकरच तो टेस्टमध्ये नंबर एकवर जाऊन तिन्ही क्रिकेट फॉर्मेटमध्ये नंबर 1 होऊ शकतो, असं भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) म्हटलं आहे. 

दिनेश कार्तिक म्हणाला...

कार्तिक सध्या आयपीएल 2022 मध्ये दमदार प्रदर्शन करत असून त्याचा संघ रॉयल चँलेजर्स बंगळुरुने क्वॉलीफायर 2 पर्यंत मजल मारली आहे. दरम्यान कार्तिकने शुक्रवारी आयसीसी (ICC) च्या रिव्यू शोमध्ये संजना गणेसनशी बोलताना बाबर आझमचं कौतुक केलं. बाबर तिन्ही क्रिकेट प्रकारात दमदार खेळी करत आहे. त्याने सर्व फॉर्मेटमध्ये चांगली खेळी केली असून त्याच्या भविष्यातील खेळीसाठी त्याला शुभेच्छा! मला वाटतं लवकरच तो तिन्ही क्रिकेट प्रकारात नंबर एकवर पोहोचेल, असं कार्तिक म्हणाला. 

आझम कसोटीमध्येही चांगल्या फॉर्ममध्ये

बाबर आझमने 3,000 टेस्ट रन केले असून ही कामगिरी त्याने 40 सामन्यात केली आहे. यावेळी 196 हा त्याचा सर्वोच्च स्कोर होता. 21 अर्धशतकं त्याने यावेळी ठोकली असून सहा शतकंही ठोकली आहेत. यावेळी त्याची फलंदाजीची सरासरी 45.98 इतकी होती. दरम्यान कार्तिकने बाबरला त्याच्या फलंदाजीत काहीसा बदल केल्यास तो आणखी चांगला खेळाडू बनू शकतो.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखलSaif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEOAnjali Damania On Ajit Pawar : पोलिसांना लाज वाटली पाहिजे..,अंजली दमानिया संतापल्याSuresh Dhas : Ajit Pawar यांचं कौतुक, धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल; सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Embed widget