एक्स्प्लोर

Shakib Al Hasan : शाकिब अल हुसेनचे लाजिरवाणे कृत्य, अंपायरशी वाद घालत स्टंप्स फेकून दिल्या

बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिगमध्ये (Dhaka Premier League) शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) अंपायरच्या नॉट आऊटच्या निर्णयावर आपली खिलाडूवृत्ती गुंडाळून स्टंपवर लाथ मारली आणि नंतर त्या काढून फेकल्या. त्याच्या या कृत्यावर क्रिकेटप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिग मध्ये अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने अंपायरच्या नॉट आऊटच्या निर्णयावर नाराजी व्यक्त स्टंपवर लाथ मारली आणि नंतर त्या सर्व स्टंप्स काढून फेकून दिल्या. आपल्या एलबीडब्लूच्या अपीलवर अंपायरनी नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर शाकिबने हे कृत्य केलं. आता शाकिब हसनचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. 

बांग्लादेशात ढाका प्रिमियर लिग ही टी-20 ची मालिका सुरु आहे. त्यामध्ये मोहमद्दन स्पोर्टिंग क्लब  आणि अबाहानी लिमिटेड या दोन संघादरम्यान सामना सुरु होता. मोहमद्दन स्पोर्टिंगचा खेळाडू शाकिब हसनने अबाहानी लिमिटेडच्या मुश्फिकुर रहीम याच्याविरोधात एलबीडब्लूचे अपील केलं. त्यावर अंपायरनी नॉट आऊटचा निर्णय घेतला. अंपायरच्या या निर्णयावर शाकिबने त्यांच्याशी वाद घातला आणि स्टंपवर लाथ मारली. 

 

या सामन्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये शाकिबने क्रिकेटची खिलाडूवृत्ती बाजूला सारून अंपायरशी वाद घातल्याचं दिसून येतं. त्यानंतर रागाच्या भरात शाकिबने तिनही स्टंप्स काढून काढल्या आणि त्या पीचवर फेकल्या. शाकिबच्या या हरकतीवर आता सोशल मीडियामध्ये त्याला ट्रोल केलं जात आहे. त्याच्यावर कायमस्वरुपी बंदी आणावी अशी मागणी क्रिकेट चाहत्यांनी बांग्लादेश क्रिकेट बोर्डकडे आणि आयसीसीकडे केली आहे. 

आपल्या चुकीच्या वर्तनाची उपरती झाल्यानंतर आता शाकिब हसनने क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. अशा पद्धतीची घटना पुन्हा होणार नाही असं त्यांने सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Yuvraj Singh Picks Team India Squad For ODI World Cup 2027: यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
जैस्वाल, पंत IN...किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Embed widget