एक्स्प्लोर

CSK Playing 11 : MS धोनी OUT, संजू सॅमसन विकेटकीपर, तर... अशी असणार चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी प्लेइंग-11

CSK Playing 11 vs RR IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल 2026 मोहिमेला 30 मार्च रोजी सुरुवात होत आहे.

CSK Playing 11 vs RR IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) आयपीएल 2026 (IPL 2026) मोहिमेला 30 मार्च रोजी सुरुवात होत आहे. पाच वेळचा विजेता संघ आपल्या सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (RR vs CSK) सामना करेल. आयपीएलच्या 19 व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी, एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली, ज्यामुळे संघाच्या अडचणींमध्ये भर पडली.

चेन्नई फ्रँचायझीने जाहीर केले की माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) पहिल्या दोन आठवड्यांत खेळू शकणार नाही. पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे धोनी पुनर्वसन उपचार घेत आहे. याचा अर्थ तो सीएसकेसाठी दोन ते तीन सामने मुकू शकतो. या बातमीनंतर, धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्सचा प्लेइंग इलेव्हन कसा असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

संजू सॅमसनकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी

जर धोनी प्लेइंग इलेव्हनसाठी उपलब्ध असता, तर साहजिकच त्याने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली असती. पण, तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्यामुळे, संजू सॅमसनचा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. चेन्नई सुपर किंग्सने नुकतेच त्याच्या सोशल मीडियावर संघाच्या सराव सत्राचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये सॅमसन यष्टीरक्षण करताना दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सॅमसन सलामीच्या सामन्यांसाठी डावाची सुरुवात करेल.

ऋतुराजसोबत सॅमसनची ओपनिंग

कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि सॅमसन हे दोघे डावाची सुरुवात करतील, अशी पुष्टी झाली आहे. सॅमसनने यापूर्वीही ओपनिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे सीएसकेला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठीही सलामी दिली आहे. तो भारतीय टी-20 संघाकडूनही खेळला आहे आणि नुकत्याच संपन्न झालेल्या टी-20 विश्वचषकात संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे, सॅमसन चेन्नईसाठी आपला फॉर्म कायम ठेवण्याची आशा करत असेल.

मागील हंगामात काही स्फोटक खेळी खेळणारा उर्विल पटेल चेन्नईसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा युवा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविस चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे, त्यानंतर पाचव्या क्रमांकावर भारतीय अष्टपैलू शिवम दुबे असेल. सहाव्या क्रमांकासाठी सरफराज खान आणि भारताचा 19 वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार आयुष म्हात्रे यांच्यात चुरशीची स्पर्धा होऊ शकते. 

प्रशांत वीर की कार्तिक शर्मा?

संघाकडे सातव्या क्रमांकासाठीही प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे दोन पर्याय आहेत. लिलावात फ्रँचायझीने या दोघांनाही मोठ्या रकमेत खरेदी केले आहे. कोणाला संधी मिळते हे पाहणे बाकी आहे. गोलंदाजी विभागात, अकील हुसेन आणि नूर अहमदची मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून निवड होऊ शकते. मॅट हेन्री आणि खलील अहमदच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असू शकते.

CSK ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - 

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, सरफराज खान/आयुष म्हात्रे, कार्तिक शर्मा/प्रशांत वीर, अकील हुसेन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद.

हे ही वाचा -

MS Dhoni OUT From IPL 2026 : MS धोनीला काय झालं?, माहीचं हे रूप कधीच पाहिलं नसेल; 3 व्हिडिओनी सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Embed widget