एक्स्प्लोर

Hardik's Pushpa Dance: 'पुष्पा'ची क्रेझ; Hardik Pandya ने आजीसोबत 'श्रीवल्ली' गाण्यावर केला डान्स

Hardik's Pushpa Dance: अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Hardik's Pushpa Dance : अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तो नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आता त्याने आजीसोबत डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक 'पुष्पा: द राइज' या सिनेमातील 'श्रीवल्ली' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये हार्दिक आणि त्याची आजी दोघांनी चष्मा लावला असून ते अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. हार्दिकने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिली आहे,"आपली पुष्पा आजी" अल्लू अर्जुननेदेखील कमेंट करत लिहिले आहे,"खूपच गोड...खूप खूप प्रेम आणि आदर".

View this post on Instagram
 
A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

भारतीय क्रिकेट प्रेमींसह अल्लू अर्जूनच्या चाहत्यांनाकडूनही हार्दिक पांड्याला खूप प्रेम मिळत आहे. त्याच्या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूयज मिळाले आहेत. 'श्रीवल्ली' गाण्यार डान्स करतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेदेखील शेअर केला होता.

 संबंधित बातम्या

ICC ODI Rankings : बाबर पहिला क्रमांक सोडेना, विराट दुसऱ्या स्थानी, रोहित कितव्या क्रमांकावर?

Rohit Sharma Health: नेतृत्वासाठी रोहित शर्मा सज्ज, फिटनेस टेस्ट केली पास

Yuvraj Singh,Hazel Keech : युवराज सिंहच्या घरी गोंडस पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत म्हणाला...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
Ajinkya Rahane : यशस्वी जयस्वालचं करिअर संकटात होतं, 4 सामन्यांच्या बंदीच्या कारवाईतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणेनं गुपित सांगितलं
यशस्वी जयस्वालला त्यावेळी वाईट वाटलं असेल, 4 सामन्यांच्या बंदीतून कसं वाचवलं? अजिंक्य रहाणे म्हणाला... 
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
IND vs SL : श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय
श्रीलंकेने गेममध्ये आणला ट्विस्ट! 4 विकेट बाकी असतानाच डाव घोषित, भारतासमोर 207 धावांचं लक्ष्य, शुभमन गिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget