लग्नानंतर युवराजनं आकांक्षा आणि आपल्या भावाचा फोटो ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या कुटुंबात तिचं स्वागत केलं होतं.
3/8
शबनम सिंह यांच्या वक्तव्यामुळे आकांक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
4/8
शबनम सिंह यांनी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, 'आकांक्षा आणि जोरावर यांच्या घटस्फोटाचं प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे. आकांक्षा कोणताही अधिकार नाही की, तिनं या प्रकरणी सर्वांसमोर बोलावं. त्यामुळे तिच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. मला नाही वाटत की, बाहेरच्या कुणालाही या प्रकरणी काही कळावं.
5/8
आकांक्षानं केलेल्या या आरोपनानंतर युवराज सिंहची आई शबनम या समोर आल्या असून त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
6/8
त्यावेळी आकांक्षाच्या भावानं तिला समजावलं की, तिला तिचं आयुष्य पुढं नेणं गरजेचं आहे. त्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिनं आता बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. तिला फक्त लग्नापासून स्वातंत्र्य हवं आहे. यासाठी तिला पैसे किंवा युवराजच्या कुटुंबाकडून दुसरं काहीही नको.
7/8
'लग्नानंतर एक वेळ असं वाटलं की, जगण्यापेक्षा मरण बरं.' असं तिला लग्नानंतर वाटू लागलं होतं. आकांक्षानं तेव्हा आपल्या पालकांना याबाबत काहीही सांगितलं नव्हतं. एक वेळ असाही होता की, तिच्याकडे फक्त 3000 रुपये होते आणि ती आपल्या सासरहून पळून जाण्याचा विचार करीत होती.
8/8
छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉसच्या 10व्या पर्वाला सुरुवात झाली असून यामध्ये 15 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामधील एक स्पर्धक ही स्टार क्रिकेटर युवराज सिंहची वहिनी आकांक्षा शर्मा आहे. यावेळी प्रिमिअरमध्ये सलमानशी बोलताना तिने आपल्या सासरविषयी खळबळजनक खुलासा केला.