एक्स्प्लोर

मायदेशी जाण्यापूर्वी रॉस टेलरने हिंदी मेसेजचं रहस्य उलगडलं

मैदानावरील सामन्यांसोबतच वीरेंद्र सेहवाग आणि रॉस टेलर यांच्यातील ट्विटरवरील सामनाही फार रंजक आणि मजेशीर होता.वन डे आणि ट्वेण्टी 20 मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बुधवारी मायदेशी रवाना झाला.

मुंबई : तिरुवनंतपुरममधील सामना जिंकून भारताने न्यूझीलंडविरुद्धची ट्वेण्टी 20 मालिका खिशात घातली. पण मैदानावरील सामन्यांसोबतच वीरेंद्र सेहवाग आणि रॉस टेलर यांच्यातील ट्विटरवरील सामनाही फार रंजक आणि मजेशीर होता. वन डे आणि ट्वेण्टी 20 मालिका संपल्यानंतर न्यूझीलंडचा संघ बुधवारी मायदेशी रवाना झाला. पण जाण्याआधी किवी फलंदाज रॉस टेलरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सहकारी इश सोढी आणि स्टाफ सदस्य देव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. 'धुलाई के बाद सिलाई', सेहवागचं रॉस टेलरला उत्तर इमोशनल मेसेजबरोबरच त्याने सेहवागला आणखी एक आव्हान देत त्याच्या हिंदी मेसेजमागचं रहस्यही उलगडलं.
रॉस टेलर म्हणतो, "भारतात येऊन नेहमीप्रमाणे आनंद मिळाला. वीरेंद्र सेहवागला हिंदीतू उत्तर शकलो, त्यामागे हे दोघे आहेत. देव आणि सोढी धन्यवाद. जाण्याआधी अखेरचा मेसेज, धुलाई और सिलाई आने वाले समय में जारी रहेगी!" ...अगली सिलाई त्रिवेंद्रम में, टेलरकडून सेहवागची फिरकी खरंतर वीरेंद्र सेहवाग ट्विटरवरुन अनेकांची फिरकी घेत असतो. मात्र न्यूझीलंडच्या रॉस टेलरने त्याच्याच भाषेत सेहवागला उत्तर दिलं होतं. सुरुवातीला सेहवागने टेलरचा उल्लेख 'दर्जी' केल्यानतंर, त्याने हिंदीत उत्तर दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर ट्वेण्टी 20 मालिकेदरम्यान दोघांच्या मजेशीर ट्वीटचा सिलसिला सुरु होता. त्यांचे चाहतेही दोघांच्या रंजक संभाषणाचा आनंद लुटत होते.

सेहवागकडून टेलरचा 'दर्जी' उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर

https://twitter.com/RossLTaylor/status/922361751571652609 https://twitter.com/RossLTaylor/status/922369075992453120 https://twitter.com/virendersehwag/status/922372039884681217 https://twitter.com/RossLTaylor/status/927121062239920128 https://twitter.com/UIDAI/status/927392657554341889 मात्र आता मायदेशी रवाना होण्यापूर्वी, सेहवागला हिंदीत उत्तर देण्यासाठी हे दोघे आपली मदत करत असल्याचं रॉस टेलरने सांगितलं आणि त्याच्या हिंदी मेसेजच्या रहस्याचा उलगडला केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget