एक्स्प्लोर

BCCI AGM: बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, IPLमध्ये नव्या संघांना मंजूरीची शक्यता

BCCI AGM: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. BCCI च्या या 89 व्या आमसभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.आयपीएल 2022 साठी नवीन दोन संघांना देखील मंजूरी मिळण्याची आज शक्यता आहे.

अहमदाबादः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. BCCI च्या या 89 व्या आमसभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आजच्या या सभेत दोन नवीन संघांना आयपीएलमध्ये सहभागी करणं, भारतात जागतिक स्पर्धांवरील टॅक्सबाबत आयसीसीची मागणी आणि विविध क्रिकेट समित्यांच्या नियुक्त्या असे महत्वाचे मुद्दे अजेंड्यावर आहेत.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या निवडीची औपचारिक घोषणा देखील आज होणार आहे. जे आधीच सर्वसंमतीने निवडले गेले आहेत. दरम्यान बृजेश पटेल हे आयपीएल संचालन परिषदेचे प्रमुख असतील. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या जाहिराती आणि त्याच्याशी संबंधित मुद्यांवर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन संघांना मंजूरी आयपीएल 2022 साठी नवीन दोन संघांना देखील मंजूरी मिळण्याची आज शक्यता आहे. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आयपीएलमध्ये दहा संघ ठेवणे 2021 मध्ये शक्य नाही. यासाठी निविदा प्रक्रिया आणि लिलावाची प्रक्रियेसाठी वेळ लागणार आहे. इतक्या कमी वेळात त्यामुळं 2021 च्या आयपीएलमध्ये 10 संघ असणं शक्य होणार नाही. आता या संघांना मंजूरी मिळाली तर 2022 मध्ये 94 सामन्यांची मालिका होईल, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

दुसरीकडे आयसीसीला ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी टॅक्समध्ये सूट देण्याच्या आश्वासनाचा कालावधी एका आठवड्याचा राहिला आहे. जर असं झालं नाही तर टूर्नामेंट यूएईमध्ये खेळवलं जाईल. आयसीसीच्या मंचावर बीसीसीआय सचिव आणि अध्यक्ष सौरव गांगुली बोर्डाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त असतील.

नवी क्रिकेट सल्लागार समिती बीसीसीआयने जर 2028 लॉस एंजिलिस ऑलंपिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाला पाठिंबा दिला तर त्यांची स्वायत्तता संपेल आणि राष्ट्रीय खेळ महासंघ असल्यामुळं ते क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत जाईल, या मुद्द्यावर देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या विविध समित्यांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया बऱ्याच काळापासून थांबलेली आहे. आजच्या बैठकीत यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Points Table Update : RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?
RR, RCB ते MI, CSK सर्व 10 संघांनी पहिला सामना खेळला, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्याच 5 दिवसात मोठा ट्विस्ट, कोण टॉपवर, कोण तळाशी?
LSG vs DC IPL 2026 : लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते
लखनऊच्या नवाबांची घरच्याच मैदानात शिकार! दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी, Points Table मध्ये उघडले खाते
LSG vs DC IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय; लखनऊ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून मात
LSG vs DC Update : दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय; लखनऊ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून मात
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या कौतुकाला 'सीमा' उरली नाही, पाकिस्तानातूनही शाबासकी, पाकचा माजी खेळाडू म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या कौतुकाला 'सीमा' उरली नाही, पाकिस्तानातूनही शाबासकी, पाकचा माजी खेळाडू म्हणाला...

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget