एक्स्प्लोर

बजरंग पुनिया, दीपा मलिकला खेलरत्न, तर रवींद्र जडेजासह 19 जणांना अर्जुन पुरस्कार

टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजासह 19 जणांची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर पैलवान बजरंग पुनियासह पॅरा अॅथलीट दीपा मलिकला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजासह 19 जणांची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर पैलवान बजरंग पुनियासह पॅरा अॅथलीट दीपा मलिकला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. न्यायमूर्ती मुकुंदकम शर्मा यांच्या समितीकडून नुकतीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कारांसाठी निकषांनुसार पात्र खेळाडूच्या वर्षभरातल्या सर्वोत्तम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गेल्या चार वर्षातल्या कामगिरीचा या पुरस्कारांसाठी विचार करण्यात येतो. क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी 1. राजीव गांधी खेलरत्न : बजरंग पुनिया ( कुस्ती) आणि दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट) 2. जीवनगौरव पुरस्कार : संजय भरद्वाज ( क्रिकेट), रंबीर सिंह खोक्कर ( कबड्डी), मेर्झबान पटेल ( हॉकी) 3. द्रोणाचार्य पुरस्कार : विमल कुमार ( बॅडमिंटन), मोहिंदर सिंह ढिल्लोन ( अॅथलिट), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस) 4. अर्जुन पुरस्कार : रवींद्र जडेजा (क्रिकेट),अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), पूनम यादव ( क्रिकेट), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), तजिंदरपालसिंह तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनस याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), चिंग्लेनसाना सिंह कंगुजान ( हॉकी), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरनसिंह शेरगिल ( पोलो), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट) 5. ध्यानचंद पुरस्कार : मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs SRH Live Score : चिन्नास्वामीवर 9 महिन्यांचा वनवास संपला; हैदराबादला रोखणार का चॅम्पियन्स आरसीबी... किती वाजता सुरू होणार IPL चा पहिला सामना?
IPL 2026 Live Update : चिन्नास्वामीवर 9 महिन्यांचा वनवास संपला; हैदराबादला रोखणार का चॅम्पियन्स आरसीबी... किती वाजता सुरू होणार IPL चा पहिला सामना?
MS Dhoni OUT From IPL 2026 : MS धोनीला काय झालं?, माहीचं हे रूप कधीच पाहिलं नसेल; 3 व्हिडिओनी सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ
MS धोनीला काय झालं?, माहीचं हे रूप कधीच पाहिलं नसेल; 3 व्हिडिओनी सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ
BCCIच्या धाकाने बांगलादेशचा माज उतरला; IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं काय घडलं?
BCCIच्या धाकाने बांगलादेशचा माज उतरला; IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं काय घडलं?
Babar Azam PSL 2026 : आमच्या गल्लीतील पोरं भारी, पाकिस्तानच्या किंगची जगभर नाचक्की! गादीवरचा कॅचही सोडला, बाबर आझमचा 'तो' व्हिडिओ पाहून सगळे हसले; नेमकं घडलं काय?
आमच्या गल्लीतील पोरं भारी, पाकिस्तानच्या किंगची जगभर नाचक्की! गादीवरचा कॅचही सोडला, बाबर आझमचा 'तो' व्हिडिओ पाहून सगळे हसले; नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
Embed widget