एक्स्प्लोर

Asian Games 2018 : सडन डेथमध्ये भारताचा मलेशियाकडून पराभव

दोन्ही संघांमधला हा सामना निर्धारित वेळेत 2-2 असा आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही 2-2 असा बरोबरीत सुटला होता.

जकार्ता : गतविजेत्याला भारताला एशियाडमधल्या पुरुषांच्या हॉकीत उपांत्य फेरीतच हार स्वीकारण्याची वेळ आली. अटीतटीच्या या सामन्यात मलेशियाने सडन डेथमध्ये भारताचा 7-6 असा पराभव केला. दोन्ही संघांमधला हा सामना निर्धारित वेळेत 2-2 असा आणि त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही 2-2 असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सडन डेथमध्ये पाचव्या प्रयत्नात भारताच्या सुनीलला गोल करण्यात आलेलं अपयश भारताच्या पराभवाचं निमित्त ठरलं. त्यामुळे आता भारताच्या पुरुष संघाला हॉकीच्या कांस्य पदकावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. कांस्यपदकाच्या या लढतीत भारताचा मुकाबला पाकिस्तान-जपानमधल्या पराभूत संघाशी होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Commonwealth Games 2026 : सामना सुरु झाला अन् 1 मिनिटात सगळं संपलं! एका पंचमध्ये बॉक्सर जागीच पडला, रिंगमध्ये धावले डॉक्टर्स, कॉमनवेल्थ गेम्समधील धडकी भरवणारा Video
सामना सुरु झाला अन् 1 मिनिटात सगळं संपलं! एका पंचमध्ये बॉक्सर जागीच पडला, रिंगमध्ये धावले डॉक्टर्स, कॉमनवेल्थ गेम्समधील धडकी भरवणारा Video
Commonwealth Games 2026 : भारताचा गोल्डन धमाका! एकाच शर्यतीत जिंकली 2 मेडल; दिलीप अन् बासिलने रचला इतिहास, तर मुरली श्रीशंकरने मारली 'लांब उडी'
भारताचा गोल्डन धमाका! एकाच शर्यतीत जिंकली 2 मेडल; दिलीप अन् बासिलने रचला इतिहास, तर मुरली श्रीशंकरने मारली 'लांब उडी'
Duleep Trophy 2026 : इशान किशन कर्णधार, वैभव सूर्यवंशी उपकर्णधार, मोहम्मद शमीचीही निवड; 'या' स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा खतरनाक Squad जाहीर
इशान किशन कर्णधार, वैभव सूर्यवंशी उपकर्णधार, मोहम्मद शमीचीही निवड; दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी 15 खेळाडूंचा खतरनाक Squad जाहीर
ICC Cricket World Cup 2027 : 15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Embed widget