एक्स्प्लोर

उपकर्णधारापेक्षा अनुष्का जास्त महत्त्वाची? BCCI च्या फोटोमुळे प्रश्न

बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत दिसत आहे. तर संघातील इतर खेळाडूंच्या पत्नी इथे उपस्थित नव्हत्या.

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (7 ऑगस्ट) लंडनमधील भारताच्या उच्च आयोगाला भेट दिली. यावेळी पूर्ण संघासह कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. या भेटीनंतर बीसीसीआयने एक फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. परंतु या फोटोवर ट्विपल्सने नाराजी व्यक्त केली आहे.

अनुष्का पहिल्या रांगेत, उपकर्णधार शेवटच्या रांगेत बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा पहिल्या रांगेत दिसत आहे. तर संघातील इतर खेळाडूंच्या पत्नी इथे उपस्थित नव्हत्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागच्या रांगेत उभा आहे. नियमानुसार, तो विराट कोहलीच्या बाजूला उभा असायला हवा होता. त्यामुळे ट्विपल्सने फोटोवर आक्षेप नोंदवला आहे. बीसीसीआयचा नियम आणि अनुष्काची उपस्थिती या भेटीत अनुष्काची उपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. "एखाद्या दौऱ्याच्या पहिल्या दोन आठवड्यात खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेण्ड त्यांच्यासोबत जाऊ शकत नाहीत. तर दोन आठवड्यानंतर केवळ 14 दिवसांसाठीच त्या क्रिकेटरसोबत राहू शकतात," असा नियम बीसीसीआयने जारी होता. मात्र अनेक खेळाडूंच्या पत्नी सध्या लंडनमध्येच आहेत. त्यामुळे फक्त अनुष्काच्या उच्च आयोगातील उपस्थितीवर प्रश्न विचारले जात आहेत. ट्विपल्सच्या प्रतिक्रिया उपकर्णधार शेवटच्या रांगेत आणि भारतीय क्रिकेट संघाची फर्स्ट लेडी पहिल्या रांगेत. हेच लोक काही दिवसांपूर्वी ऑनलाईन लेक्चर देत होते. बीसीसीआय खेळाडूंच्या पत्नींना अधिकृत दौऱ्यावर जाण्याची परवानगी कशी देते. तुमच्या संघाचे खेळाडू कामासाठी गेले आहेत की हनिमूनसाठी, ते आधी ठरवा. पण इतर खेळाडूंच्या पत्नी तिथे का नाहीत? अनुष्का भारतातील ओळखची चेहरा आहे म्हणून का? इथे अनुष्का शर्मा का आहे? ती अगदी मध्यभागी आहे तर उपकर्णधार शेवटच्या रांगेत आणि इतर खेळाडूंच्या पत्नी इथे का नाहीत?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget