एक्स्प्लोर

निवृत्तीच्या दिवशी अॅलिस्टर कूकच्या घरी नवा पाहुणा?

कूकच्या घरी नवा पाहुणा येऊ शकतो. कूकची पत्नी एलिस हंट तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी कूकच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी 11 सप्टेंबर ही तारीख दिली आहे.

लंडन: इंग्लंडचा महान फलंदाज अॅलिस्टर कूक आज अखेरचा मैदानात उतरणार आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीचा आज शेवटचा दिवस आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानातून तो क्रिकेटला गुडबाय करेल. शेवटच्या कसोटीत शेवटच्या डावात शतक ठोकून कूकने आपलं करिअर यादगार केलं. कूकसाठी आजचा दिवस खास आहे. एकीकडे क्रिकेट कारकीर्दीला गुडबाय करण्याचं दु:ख आहेच, पण कूकला आजच एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कूकच्या घरी नवा पाहुणा येऊ शकतो. कूकची पत्नी एलिस हंट तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी कूकच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी 11 सप्टेंबर ही तारीख दिली आहे. जर एलिस हंटने आज बाळाला जन्म दिला, तर कूकसाठी आजचा दिवस संस्मरणीय ठरेल. कूक आणि एलिस हंटने 2012 मध्ये लगीनगाठ बांधली. अनेकवेळा एलिस आपल्या मुलांसह मैदानात उपस्थित राहून, कूकला प्रोत्साहन देत असते. कूकचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक हा कसोटी पदार्पणात आणि कारकीर्दीतल्या अखेरच्या कसोटीतही शतक झळकावणारा जगातला पाचवा फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्धच्या ओव्हल कसोटीत खेळून आपण निवृत्त होणार असल्याचं कूकनं आधीच जाहीर केलं आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात कूकनं 71 धावांची खेळी उभारली होती. त्यानं दुसऱ्या डावात शतक ठोकून इंग्लंडच्या धावसंख्येला मजबुती दिली. विशेष म्हणजे कूकनं 2006 साली भारत दौऱ्यातल्या नागपूर कसोटीत शतक झळकावून आपलं पदार्पण साजरं केलं होतं.  भारताची घसरगुंडी ज्यो रुटच्या इंग्लंडनं ओव्हल कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी 464 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं असून, त्या आव्हानाच्या दडपणाखाली भारताची तीन बाद 58 अशी घसरगुंडी उडाली आहे. जेम्स अँडरसननं शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना एकाच षटकात पायचीत केलं. मग स्टुअर्ट ब्रॉडनं कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळं टीम इंडियाची अवस्था तीन बाद 2 अशी केविलवाणी झाली. त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं भारताचा डाव तीन बाद 58 असा सावरून धरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget