एक्स्प्लोर
हातचा दोर सुटला आणि आयुष्याचाही...

1/5

तरुणाला वाचवण्यासाठी बचाव पथकाने एक दोर सोडला. हा जगण्याच्या आशेने त्या तरुणाने हा दोर पकडला.
2/5

राजस्थानमध्ये निसर्गाच्या रौद्र रुपाने एका तरुणाचा बळी घेतला आहे.
3/5

तरुण वाचणार असं उपस्थितांना वाटलं खरं, मात्र नदीच्या प्रवाहासमोर त्याचा टिकाव लागला नाही. त्याच्या हातातून दोर सुटला आणि बघता बघता तरुण पाण्यात वाहून गेला.
4/5

पावसामुळे राजस्थानमधील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यातच एक तरुण घडावली नदीवर बांधलेल्या पुलाखाडी अडकला. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.
5/5

बारां जिल्ह्यात घडावली नदीच्या तुफानी प्रवाहात एक तरुण अडकला होता. पण बचावकार्याच्या अथक प्रयत्नानंतरही तो तरुण वाचला नाही.
Published at : 12 Jul 2016 11:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
