एक्स्प्लोर
14 षटकार, 4 चौकार, रिद्धीमान साहाचं 20 चेंडूत शतक
1/7

रिद्धीमान साहा यंदाच्या आयपीएल मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे.
2/7

साहाच्या या खेळीमध्ये 14 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. त्याने खेळलेल्या 20 पैकी 18 चेंडू त्याने सीमारेषेबाहेर पोहोचवले.
Published at : 24 Mar 2018 06:35 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























