एक्स्प्लोर
'सुलतान' पहिल्या दिवशीच्या कमाईचा विक्रम मोडणार?

1/8

दिल्लीचे वितरक संजय घई यांनी सांगितले की, 'सिनेमाच्या कमाईची सुरुवात थोडी अडखळती होऊ शकते. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित करायला हवा होता. सलमानचा सिनेमा असल्यानं याची कमाई जोरदार होते. पण बुधवारी सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय योग्य नव्हता.'
2/8

पण हा सिनेमा कोणकोणते विक्रम रचणार हे उद्याच समजू शकेल.
3/8

वितरक राजेश थडानीचं म्हणणं आहे की, 'सिनेमा पहिल्या दिवशी 40 कोटीची कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण आता 30 कोटी पेक्षाही याची कमाई कमी होईल असं वाटतं आहे. त्यामुळे सुलतान आपल्या पहिल्या दिवशीच्या कमाईचा विक्रम तोडू शकणार नाही. पण तरीही सिनेमासाठी अॅडव्हांस बुकींग जबरदस्त झाली आहे.'
4/8

अली अब्बास जफर दिग्दर्शित सुलतान सिनेमात सलमान कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे.
5/8

'तसं तर अनेकांनी सिनेमाचं बुकींग आधीच केलं आहे. पण सिनेमा पाहण्यासाठी किती जण पोहचतील हे सांगता येत नाही.' असंही देसाई म्हणाले.
6/8

गैती गॅलक्सी आणि मराठा मंदिर सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मनोज देसाई यांनी सांगितलं की, "सुलतानची सुरुवातीची कमाई प्रभावित होऊ शकते. पहिल्या तीन दिवसात सलमानचा सिनेमा जोरदार कमाई करतो. पण आता ईद गुरुवारी असल्यानं या सिनेमाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे."
7/8

ईद सहा जुलैला साजरी होणार असा कायास वर्तवला जात होता. त्यामुळेच हा सिनेमा तेव्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
8/8

सुपरस्टार सलमान खान याचा सुलतान सिनेमा आज प्रदर्शित झाला. पण ईद सात जुलैला म्हणजेच गुरुवार असल्यानं सिनेमाच्या कमाईवर पहिल्याच दिवशी परिणाम होण्याची शक्यता आहे.
Published at : 06 Jul 2016 06:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
