मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावरही डॉल्फिन दिसून येतील.
3/8
हरिहरेश्वरच्या किनाराही मोठ्या प्रमाणात डॉल्फिन पाहायला मिळतात.
4/8
दापोलीच्या समुद्र किनारी डॉल्फिन पाहता येतील.
5/8
गुहागरजवळही डॉल्फिन पाहता येतील.
6/8
देवगड जवळही अनेक डॉल्फिनचं दर्शन पर्यटकांना होतं.
7/8
कोकणातील सर्वात प्रसिद्ध असलेला समुद्रकिनारा म्हणजे तारकर्ली. इथंही मोठ्या प्रमाणात डॉल्फिन पाहता येतील.
8/8
सध्या मुंबईतील समुद्रात डॉल्फिन दिसत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे आता मुंबईच्या समुद्रातही डॉल्फिन दिसू लागले आहेत. मुंबईशिवाय कोकण किनारपट्टीनजीक अनेक ठिकाणी डॉल्फिन पाहायला मिळतात. वेंगुर्लाजवळ डॉल्फिन पाहता येईल.