अंधेरी पश्चिम भागातली ही दृश्यं आहेत.. २० दिवसांपूर्वीच या ठिकाणी महापालिकेनं रस्त्यांची उंची वाढवून गटारीचं रुंदीकरण केलं.. आणि आज अवघ्या १५ मिनिटांच्या रिपरिपीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही याठिकाणी पाणी साचलं...
4/7
पाहा आणखी फोटो....
5/7
कुत्र्या-माजंराप्रमाणे भांडण्यात व्यस्त असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लोकांच्या समस्यांसाठी कधी सवड मिळेल.. हा प्रश्न आहे..
6/7
मुंबई पालिका आणि महाराष्ट्राचे सत्ताधारी भांडणात रमलेले आहेत.. आणि दुसरीकडे मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यातही रस्ते पार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे..
7/7
अख्ख्या गटारीचं घाण रस्त्यावर आल्यानं रस्त्यांवरुनच गटारीचं पाणी वाहतं होतं..