सातव्या ते आठव्या शतकातील ही मूर्ती असून, 1903 साली व्हिएतनाममधील खोदकामात ही मूर्ती सापडली. (फोटो सौजन्य - इंडिया हिस्ट्री)
2/7
चित्रकार विलास नायक यांनी अवघ्या पाच मिनिटात हे चित्र रेखाटले आहे. संगीताच्या तालावर चित्र काढणे, तसेच उलटं चित्र काढणे हे नायक यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी अनेक हुबेहुब चित्र काढली आहेत. (फोटो सौजन्य - विलास नायक)
3/7
अत्यंत 'वजनदार' मेटल गणपती. (फोटो सौजन्य - प्रियंका सच्चर)
4/7
एका स्पोर्ट्स फॅनने खेळणारा गणपती तयार केलाय. (फोटो सौजन्य - इंडियन स्पोर्ट्स फॅन)
5/7
भारतीय कलेत गणपतीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. (फोटो सौजन्य - मंदना आर्ट)
6/7
कोईंबतूरमध्ये नऊ प्रकारच्या धान्यापासून हा बाप्पा तयार करण्यात आला. (फोटो सौजन्य - सेंथील कुमार)
7/7
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील ढोलकलमध्ये ही गणेशमूर्ती सापडली. ही मूर्ती एक हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जाते. ही मूर्ती शिखरावर स्थापन करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य - ब्रह्माचैतन्य)