5. तुमच्या जोडीदाराला अधिकाधिक वेळ द्या आणि जोडीदारासोबत बसून काहीतरी नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करा.
2/6
4. मित्रा-मैत्रिणींसोबत फिरणं किंवा पार्टी केल्यास तुमच्या नात्यात एकप्रकारचा उत्साह येतो. कधीतरी तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या मदतीने तुमच्या जोडीदारासाठी एखादी सरप्राईज पार्टी आयोजित करा. या सर्व गोष्टीही रिलेशनशिपमध्ये महत्त्वाची भूमिका बाजावतात.
3/6
3. रिलेशनशिपमध्ये स्पर्शाला अत्यंत महत्त्व आहे. जोडीदाराचा नकळत हात हातात घ्या. स्पर्शामुळे तुमच्या जोडीदाराला तुमचं त्यांच्या आयुष्यातील महत्त्व कळतं.
4/6
2. तुमच्या जोडीदाराला जेवण करण्यास मदत करणं, रिलेशनशिपमध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. जोडीदार जेवण करत असेल, तर त्याच्या सोबतीने उभं राहून त्याला मदत करा.
5/6
रिलेशनशिप निस्वार्थी आणि चांगलं राहावं, असे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या प्रत्येकालाच वाटतं. मात्र, कधी कधी नात्यांमध्ये असेही प्रसंग येतात, ज्यावेळी रिलेशनशिपमध्ये अडचणी निर्माण होतात. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या त्या दोघांमध्ये वाद सुरु होतात आणि मग त्यांच्यातले मतभेद टोकाला जाण्याचीही भीती असते. त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये जर कोणत्याही प्रकारच्या अडचणी नको असतील, तर आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत....