एक्स्प्लोर
धोनीला हेलिकॉप्टर शॉट शिकवणाऱ्या संतोषच्या मृत्यूची दुर्दैवी कहाणी
1/11

मात्र नियतीला संतोषच्या प्रकृतीत सुधारणा मान्य नव्हती. कारण खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दिल्लीला न पोहोचता ते वाराणसीत उतरवावं लागलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
2/11

हेलिकॉप्टर शॉटचा निर्माता हा धोनी नव्हे तर त्याचा खास मित्र संतोष लाल असल्याचं, या बायोपिकमधून समोर आलं. संतोषनेच धोनीला हा शॉट शिकवला. मात्र ज्या संतोषने धोनीला हा शॉट शिकवला, त्याची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. संतोष लालचा तीन वर्षांपूर्वीच वयाच्या 32 व्या वर्षीच दुर्दैवी मृत्यू झाला.
Published at : 03 Oct 2016 12:23 PM (IST)
View More























