एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणारे हे खास पदार्थ!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205714/cholesterol-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![बदाम: बदामाच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल कमी करता येतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205816/cholesterol-5-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बदाम: बदामाच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल कमी करता येतो.
2/9
![सोयाबीन: सोयाबीनच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल कमी करता येतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205727/cholesterol-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोयाबीन: सोयाबीनच्या सेवनानं कोलेस्ट्रॉल कमी करता येतो.
3/9
![ग्रीन टी: दररोज ग्रीन टी घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास फारच मदत होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205725/cholesterol-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रीन टी: दररोज ग्रीन टी घेतल्यास कोलेस्ट्रॉल कमी होण्यास फारच मदत होते.
4/9
![संत्र्याचा रस: वाढत्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठी संत्र्याचा रस फारच उपयुक्त आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205723/cholesterol-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संत्र्याचा रस: वाढत्या कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यासाठी संत्र्याचा रस फारच उपयुक्त आहे.
5/9
![दलिया: दररोज एक वाटी दलियाचं सेवन केल्यास त्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205721/cholesterol-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दलिया: दररोज एक वाटी दलियाचं सेवन केल्यास त्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
6/9
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205720/cholesterol-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/9
![आपल्या आहारात बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205718/cholesterol-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या आहारात बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतो.
8/9
![कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक HDL कोलेस्ट्रॉल आणि दुसरा LDL कोलेस्ट्रॉल. जर LDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर उच्च रक्तदाब, हृदय रोग आणि लठ्ठपणा यासारख्या गोष्टी होऊ शकतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205716/cholesterol-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक HDL कोलेस्ट्रॉल आणि दुसरा LDL कोलेस्ट्रॉल. जर LDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर उच्च रक्तदाब, हृदय रोग आणि लठ्ठपणा यासारख्या गोष्टी होऊ शकतात.
9/9
![आजच्या धावपळीच्या युगात अनेकजण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असल्यानं त्रस्त आहेत. प्रमाणाबाहेर कोलेस्ट्रॉल वाढल्यानं हृदय रोगाची शक्यता बळावते. पण खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/12205714/cholesterol-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या धावपळीच्या युगात अनेकजण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असल्यानं त्रस्त आहेत. प्रमाणाबाहेर कोलेस्ट्रॉल वाढल्यानं हृदय रोगाची शक्यता बळावते. पण खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतो.
Published at : 12 Aug 2016 09:00 PM (IST)
Tags :
नियंत्रणअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion