एक्स्प्लोर
साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला 'मिस युनिव्हर्स'चा किताब
1/10

जोजिबिनीसोबत 20 सौंदर्यवती सेमीफायनल पर्यंत पोहोचल्या होत्या. (Photo Credit: Getty Images)
2/10

मिस युनिव्हर्स म्हणून तिच्या नावाची घोषणा होताच, ती आपले अश्रू रोखू शकली नाही आणि तिला रडू कोसळलं. (Photo Credit: Getty Images)
Published at : 09 Dec 2019 03:25 PM (IST)
View More























