एक्स्प्लोर
उंदराला गिळण्यासाठी सापाची चक्क एसीतून एंट्री
1/3

हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ नेमका कोणता आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. तसंच एबीपी माझानं या व्हिडिओची पडताळणी केलेली नाही. पण असं असलं तरीही आपण आपल्या घराची निगा राखणं गरजेचं आहे. हे यावरुन पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
2/3

पण सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे, हे फोटो कोणत्या जंगलातील नसून चक्क एका घरातील आहे. जिथे हा साप थेट एसीमध्ये शिरल्याचं दिसून येत आहे. एसीमधून निघून या सापानं उंदराला पकडल्याचं याच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
Published at : 13 Jun 2017 07:01 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
कोल्हापूर
सोलापूर























