मंगळवारी मध्यरात्री हा राडा झाला. याप्रकरणी शेराला अटक होण्याची शक्यता आहे.
2/8
सलमानने शेराचा मुलगा टायगरला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची तयारी केली आहे.
3/8
शेरा हा गेल्या 18 वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड म्हणून काम करतो. सलमानच्या सावलीप्रमाणे तो त्याचे सोबत असतो.
4/8
याप्रकरणी अतहर कुरेशीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
5/8
अतहर कुरेशीच्या आरोपानुसार, शेराने बंदूक दाखवून धमकावलं आणि मारहाण केली.
6/8
शेराने मंगळवारी रात्री अतहर कुरेशी नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. अतहरने माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. हात, पाठीला पट्ट्या बांधून तो माध्यमांसमोर आला.
7/8
अभिनेता सलमान खानच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल झाला आहे. बॉडीगार्ड शेरावर मुंबईतील डीएन नगर पोलिसात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
8/8
सलमानही शेराला आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच मानतो.