एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
नाशिकच्या फॅनकडून सलमानच्या 'भारत'साठी पूर्ण थिएटर बूक, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05090217/Salman-Fan-feature.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![सलमानची भेट होईल, तो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल अशी भावना आशिषने व्यक्त केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05085010/Salman-Fans6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमानची भेट होईल, तो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल अशी भावना आशिषने व्यक्त केली.
2/7
![बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा ‘भारत’ चित्रपट आज रिलीज झाला. नाशिकमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी उत्साह आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05085004/Salman-Fans5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा ‘भारत’ चित्रपट आज रिलीज झाला. नाशिकमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी उत्साह आहे.
3/7
![नाशिकच्या आशिष सिंघल या सलमानच्या फॅननं तर फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोडवरील पीव्हीआर थिएटरच बूक केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05084959/Salman-Fans4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या आशिष सिंघल या सलमानच्या फॅननं तर फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोडवरील पीव्हीआर थिएटरच बूक केलं आहे.
4/7
![याआधी सलमानचे अनेक सिनेमे आशिषने त्याच्या मित्रांसोबत फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05084953/Salman-Fans3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधी सलमानचे अनेक सिनेमे आशिषने त्याच्या मित्रांसोबत फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिले आहेत.
5/7
![मिरवणुकीदरम्यान फटाकेही फोडण्यात आले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05084947/Salman-Fans2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिरवणुकीदरम्यान फटाकेही फोडण्यात आले.
6/7
![सलमान खानचा भारत सिनेमा मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह पाहण्यासाठी आशिषने थिएटर बूक केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05084942/Salman-Fans1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमान खानचा भारत सिनेमा मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह पाहण्यासाठी आशिषने थिएटर बूक केलं आहे.
7/7
![त्याआधी नाशिकच्या कॉलेजरोडपासून ते थिअटरपर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅलीही काढण्यात आली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05084936/Salman-Fans.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याआधी नाशिकच्या कॉलेजरोडपासून ते थिअटरपर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅलीही काढण्यात आली.
Published at : 05 Jun 2019 09:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)