या खास डिनरसाठी सागरिका घाटगे आणि झहीर खान यांची जोडी अतिशय सुंदर वाटत होती.
4/12
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे बोहल्यावर चढले आहेत. झहीर आणि सागरिकाने लग्नानंतर जवळच्या मित्रपरिवारासाठी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
5/12
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत या पार्टीला उपस्थिती लावली होती.