मिस्टर पोर्तो रिको पहिला रनर अप, तर मिस्टर मेक्सिको दुसरा रनरअप ठरला.
2/9
26 वर्षीय रोहितने जगभरातील 46 स्पर्धकांना मागे टाकलं. यूकेमध्ये झालेल्या या ग्रँड फिनालेत त्याने विजेतेपद पटकावलं.
3/9
12 दिवस चाललेल्या या पेजंटमध्ये 5 चॅलेंजेस होते. त्यापैकी 'मिस्टर मल्टीमीडिया' हा किताबही त्याला मिळाला.
4/9
5/9
रोहितने यावेळी प्रेम आणि शुभेच्छांसाठी आपल्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतचा प्रवास अवर्णनीय होता आणि यापुढे काय होणार, यासाठी उत्सुक असल्याचंही तो म्हणतो.
6/9
रोहितने प्यार तुने क्या किया, ये है आशिकी सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
7/9
मॉडेल, अभिनेता रोहित खंडेलवालने मिस्टर वर्ल्ड 2016 हा किताब पटकावला आहे.
8/9
विशेष म्हणजे हा बहुमान पटकवणारा तो पहिलाचा आशियाई, आणि पर्यायाने पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे.