एक्स्प्लोर

पहिल्याच कसोटीत सामनावीर ठरलेले भारतीय क्रिकेटपटू

1/9
भारताचा सध्याचा स्फोटक खेळाडू रोहित शर्माचा सध्या कसोटी संघात समावेश नाही, मात्र रोहितची सुरुवातही धमाकेदार होती. रोहितने सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात 177 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे रोहितला पहिल्याच सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं.

2/9
 भारताचा सलामीवर शिखर धवनही पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरला होता. शिखरने 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 187 धावांची खेळी केली होती.

3/9
आमरेनंतर जलद गोलंदाज आरपी सिंहने 2006मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेत सामनावीर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.

4/9
 आरपी सिंहनंतर रविचंद्रन अश्विनने 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात अश्विन सामनावीर ठरला होता.

5/9
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 18 वर्षीय पृथ्वी शॉने दमदार प्रदर्शनाने सर्वांची मनं जिंकली. पहिल्याच सामन्यात 134 धावा धावांची शतकी खेळी करणारा पृथ्वी सामनावीर ठरला. पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरणारा पृथ्वी भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे.

6/9
याशिवाय 18 वर्ष 329 दिवसांचा पृथ्वी पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरलेला भारताचा तिसरा युवा खेळाडू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताकडून सर्वात कमी वयात म्हणजे 17व्या वर्षी सामनावीर ठरला होता.

7/9
भारताचा सध्याचा स्फोटक खेळाडू रोहित शर्माचा सध्या कसोटी संघात समावेश नाही, मात्र रोहितची सुरुवातही धमाकेदार होती. रोहितने सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात 177 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे रोहितला पहिल्याच सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं.
भारताचा सध्याचा स्फोटक खेळाडू रोहित शर्माचा सध्या कसोटी संघात समावेश नाही, मात्र रोहितची सुरुवातही धमाकेदार होती. रोहितने सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरोधात 177 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे रोहितला पहिल्याच सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं.
8/9
भारताकडून प्रविण आमरेंनी 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी आमरेंनी 103 धावांची खेळी केली होती.

9/9
वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी टीम इंडियाने वेस्टइंडिजला 272 धावा आणि एका डावाने धुळ चारली. कसोटी सामन्यामध्ये भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी भारतानं यावर्षी जून महिन्यात अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी पराभव केला होता.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget