एक्स्प्लोर
पाकिस्तानची गदा आयसीसी काढून घेणार!
1/6

भारत आणि पाकिस्तानच्या खात्यात आता प्रत्येकी 111 गुण जमा झाले आहेत.
2/6

कानपूरच्या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा 197 धावांनी धुव्वा उडवला. न्यूझीलंडवरच्या या विजयामुळे टीम इंडियाने कसोटीच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तानसोबत संयुक्तरित्या अव्वल स्थान गाठलं आहे.
3/6

मात्र भारताच्या आज विजयामुळे पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला आयसीसीने दिलेली प्रतिष्ठित गदा अवघ्या सहा दिवसातच परत घेतली जाणार आहे.
4/6

5/6

आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्ससन यांनी 21 सप्टेंबर रोजी लाहोरमध्ये पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार मिसबाह उल हकला गदा प्रदान केली होती.
6/6

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळालं होतं.
Published at : 26 Sep 2016 01:54 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















