एक्स्प्लोर
पाकिस्तानी प्रेक्षक 'रईस' मधील सनीच्या आयटम साँगला मुकणार?

1/5

'रईस'मध्ये शाहरुख शिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीही झळकणार आहे. हा सिनेमा जानेवारी 2017 मध्ये रिलीज होणार आहे.
2/5

पाकिस्तानमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करणं वादग्रस्त ठरु शकतं असं निर्मात्यांचं देखील म्हणणं असल्याची माहिती सूत्रांची आहे.
3/5

'रईस'मध्ये शाहरुख एका वादग्रस्त आणि संघर्षशील उद्योगपतीच्या भूमिकेत आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.
4/5

पाकिस्तानातील 'रईस' च्या प्रेक्षकांना या गाण्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये हा सिनेमा सनी लिओनीचं गाणं सिनेमातून हटवण्याच्या अटीवरच रिलीज करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
5/5

किंग खान शाहरुखचा बहुप्रतिक्षीत सिनेमा रईसची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. मात्र सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सिनेमातील सनी लिओनीच्या हॉट आयटम साँगची सध्या जास्त चर्चा रंगली आहे.
Published at : 19 Jul 2016 06:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
