एक्स्प्लोर
6 वक्तव्य, ज्यामुळे ओम पुरी वादात अडकले!
1/7

2) आण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावरील उपोषणावेळी ओम पुरी यांनी त्यांच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी ओम पुरी यांनी राजकीय नेत्यांवर सडेतोड भाषेत टीका केली होती. "आयएएस, आयपीएस अधिकारी अंगठेबहाद्दर नेत्यांना सलाम ठोकतात तेव्हा मला लाज वाटते. या अंगठेबहाद्दरांची पार्श्वभूमी काय? अर्ध्याहून अधिक खासदार अडाणी आहेत" असं ओम पुरी म्हणाले होते. मात्र वाद उफाळल्यानंतर ओम पुरी यांनी माफी मागत, मी संसद आणि संविधानाचा आदर राखतो, मला भारतीय असल्याचा गर्व आहे असं म्हटलं होतं.
2/7

6) ओम पुरींनी पंतप्रधान मोदींबाबतही वक्तव्य केलं होतं. "सध्या आपल्याकडे मोदींच्या कडेवर बसण्याशिवाय पर्याय नाही. कारण यापूर्वी आपण अन्य लोकांच्या कडेवर बसून अनुभव घेतला आहे.
Published at : 06 Jan 2017 12:39 PM (IST)
View More























