एक्स्प्लोर
कुटुंबासोबत खासदार सुप्रिया सुळे यांचा 50 वा वाढदिवस साजरा

1/8

सगळ्यांनी सुप्रिया सुळेचं औक्षण केलं.
2/8

तसंच पवार कुटुंबातले अनेक सदस्य उपस्थित होते.
3/8

30 जून 2019 रोजी सुप्रिया सुळे यांनी वयाची पन्नाशी पार केली.
4/8

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला 50 वा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला.
5/8

मुंबईत 'सिल्व्हर ओक' इथे अतिशय साध्या आणि कौटुंबिक पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा झाला.
6/8

कायम व्यस्त असणारे शरद पवार हे आपल्या लेकीच्या वाढदिवसाला आवर्जुन उपस्थित होते.
7/8

8/8

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Published at : 01 Jul 2019 09:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
